Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एक मित्र दुसर्‍याला मित्रत्वाच्या नात्याने "सावध" करायला निघाला आहे (कदाचीत तो अपघातात मेला देखील) तर नवरदेव साहेबांना लग्नाच्या दिवशी आपल्या मित्राचं नसणं अजीबात खटकत नाहिए... असच काहिसं आहे का हो??

मेरेकु समझ्या है,लेकिन वो अच्छी तरहासे उतरा नही है लेख मे। तिच्यापासुन सावध करायला गेलेला स्वतः तिचा सावज झाला. मग त्याची मैत्री निकालात काढुन तो अन ती विवाह बंधनात बद्ध झाले.

माझ्या बायकोला समजली म्हणून जास्त सुलभ न करता टाकली ओ.. असो, तरीही बरेच जणांचा खरेच गोंधळ उडत असेल तर नसेल स्पष्ट.. करतो थोडासा खुलासा.. एक मित्र जो दारू वगैरे पिणारा आहे.. तो आपल्या एका मित्राला एका मुलीबरोबर फिरताना बघतोय, आणि त्या मुलीचे आधीचे रेकॉर्ड (आधीची प्रकरणे) याला ठाऊक आहेत.. आजवर याने दुर्लक्ष केले कारण त्याचा मित्रही काही धुतल्या तांदळाचा नव्हता, तर त्या मित्राच्या देखील आजवर बरेच गर्लफ्रेंड झाल्या होत्या.. या मुलीलाही हा काही दिवसांने सोडेल असे त्याला वाटलेले.. पण आता तो तिच्याशी लग्न करायला निघाल्याने तो मित्रकर्तव्य निभवायला, त्याला सावध करायला म्हणून जातो आणि तोंडावर आपटतो... (तिथेही तो चार पेग मारून पिलेल्या अवस्थेतच जातो हि गोष्ट वेगळी, पण तसे असो वा नसो, हेच घडले असते).. तर त्याचा मित्र याच्याशीच मैत्री तोडून त्याच मुलीशी लग्न करतो आणि जेव्हा लग्नात कोणीतरी त्याच्या मित्राला सहज विचारते कि तुझा खास दोस्त कुठेय तेव्हा तो त्याचा बेवडा कुठेतरी पिऊन पडला असेल असा उल्लेख करून मैत्रीचा किस्साच खल्लास करून टाकतो.. मॉरल - दरवेळी मैत्रीचाच नाही तर दुनियादारीचाही विचार करायचा असतो. किंवा नाही केला तरी ती मध्ये येतेच.

कलाटणीची सवय झाल्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला. इथे कलाटणी न देता अभिषेकने वेगळी शतशब्दकथा लिहिली आहे त्याबद्दल अभिनंदन!