Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हं. गाणं खासच आहे ते. ब्रायन अ‍ॅडम्स च्या 'हेवन' गाण्याशी मिळती जुळती धुन आहे. ऐकलं असाल तर जाणवेल लगेच.

कांही कांही नगण्य माणसांचेही असे अचानक निघून जाणे मनाला चटका लावून जाते. माझा नेहमीचा मटणवाला असाच अचानक काविळीने गेला. अशिक्षित बिचारा कांही तरी गावठी उपाय, माळा-बिळा, करत बसला काविळ हाताबाहेर जाऊन सर्व खेळ संपला. अत्यंत हसतमुख आणि गिर्‍हाईकांचे संबंध साभाळणारा. सर्वांनाच वाईट वाटले.