म्येजेस्टिक ला मिळेल दादर, ठाणे डोंबिवलीत ,
नाहीतर आप्पा बळवंत चौकात नक्की
लोकसत्तात या पुस्तकाचे परीक्षण आले होते . त्या नंतर खप वाढला होता असे 'म्येजेस्टिक" डोंबिवली ने सांगितले मला
याला फार तर "जवळ जवळ शतशब्द असलेला विनोद" म्हणता येईल.
स्प्ष्टवक्तेपणाबद्दल दु:ख आहे... पण अगोदर इतक्या नामी शतशब्द कथा वाचल्यावर हा विनोद बरा वाटला नाही.
You are here
स्वगृह » शतशब्द कथा _________मस्ती
शतशब्द कथा _________मस्ती
प्रेषक, अभ्या.., Sat, 24/08/2013 - 17:12
फ्लाईट टेकऑफ़ होताच...
हवाईसुंदरी: काय हवेय?
पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो.
हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा.
पोपट: परत एकदा बोलवू काय?
शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला?
पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात.
हवाईसुंदरी: आता काय हवेय?
पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय?
हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन.
पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू.
गाढवच ते.....................बोलावते. .
हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . .
हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ .
@आता.........
पोपट: उडता येते का?
गाढव: नाही रे…….
पोपट: मग मस्ती कशाला करायची…. >>>
शतशब्द कथा महिन्यातनं एखादी आली की वाचायला बरी वाटते ... दिवसाला रतिब पडतोय इथे
त्यापेक्षा शतशब्द विनोद रोज टाकला तरी चालेल आम्ही हसु रे अब्या
कीपिटप :D
प्रतिक्रिया
ओऽऽओऽऽओऽऽओऽऽओ पंख होते तो उड
पश्चात बुद्धी
आणि म्हणुन गाढव वाचला
मस्त केलीयेस रे मस्ती...
या रांडेच्या गाढवाला नाय काही
सभ्यपणाचा महामेरु असलेल्या
अगदी अगदी.
मी पण मी पण
हो ना.
मी पण ... मी पण ... मी पण ...
अ सहमत!
बरं मग?
बर मग काय.
गुरुजींची माज्यावर लै माया.
सभ्यपणाचा महामेरु असलेल्या
बट्क्या काका कुठे मिळेलोए
भाषाकोविद वटवाघूळशास्त्री,
बट्क्या काका कुठे मिळेलोए पूस्तक???
@ धन्या, वल्ल्या अनं पुजा बै
ब्वार्र .....
नाय रे बाबा. आपल्याला काय
हा विनोद ऐकला होता.. शेवट असा
शतशब्द कथा?
अहो त्याने टेक ऑफ अन हवाई
तर मग...
नाही हो..३ जास्त होताहेत.
म्या कुणाला कशापायी फसवू?
तू लिही रे अजून.
काकाssss
होय.
आणि आम्हाला अभ्या...या
हो अपर्णा तै
अभ्या..
अहो काका,
अनुभव नाही.
याला फार तर "जवळ जवळ शतशब्द
हं!
You are here
फक्त हसणार्या स्मायलीच
@ तर इतकं सगळं पेस्टवायची गरज
छलकर छलकर, छलकर लेण्याचा राजा
वल्हव रे वल्ल्या हो वल्हव
रे जाड्या नाही.
@लाव रे काड्या>>>
शतशब्द कथा महिन्यातनं एखादी
लगे रहो अभ्या !