Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमच्या लेखातले क्रमशः बघून जीव भांड्यात पडतो! झकास!

व्यक्तिमत्वातला कलंदर पणा नेमका शब्दात उतरला आहे.त्यामूळे अज्ञात दिशेकडून ऎकू येणाया ढोलाची साद ऎकणारा(इति.थोरो..) हा ‘आषक मस्त फ़कीर’ भावतो आहे.

सुरेख मांडणी लेखाची . योग्यजागी पेरलेले शेर, मराठीचा अट्टाहास न करता सहज उभे केलेले प्रसंग. मस्त! अन रेजींग बुलच्या आठव्णीबद्दल सल्युट!