Welcome to misalpav.com
लेखक: दशानन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमचे लेख आवडतात. पण मराठीशिवाय इतर भाषेत वाक्ये लिहिताना कंसात त्यांचे भाषांतर नसल्याने लेख अर्धवट समजून रसभंग होतो.

म्हणून त्याला स्वयम संपादन म्हणतात.;-) कारण वल्लीसाहेब भटकंती सोडून दुसरीकडे कुठे लिहित नाहीत. बघा आपले आपलेच:-( आमच्या कलादालनाकडे तर चित्र पण चढवता येत नाय :-(

तुम्ही दशानन यांना कदाचित ओळखत नाहीत असे दिसतेय. www.mimarathi.net हे बघा जरा ! दशानन = राज जैन = राजा = जैनाचं कार्ट = ??????????????

सहमत एकदम झकास लिहिता राजे, कन्नड़ संवादाने इतराना जरा प्रॉब्लम होतोय पण आम्हाला अगदी घरातील संवाद ऐकल्याचा फील येतोय. मस्त मस्त:) त्यातल्या त्यात सन्मति वगैरे नाव अगदी टिपिकल. डोळ्यासमोर सीमाभागातले मोठे मराठी जैन कुटुंब छान उभे राहते.

>"अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?" अक्का, हा विचार आहे, तुझे काय मत आहे? >> " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!" "आप्पा, तु विचार कर, चांगले वाईट बघ. म्हणजे निर्णय तुच घे, मी कोण नाही/होय म्हणायला? हे सगळे तुझेच आहे!" >>> "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी" "मी कोण, तुम्ही का याल मला विचारायला, मरु पर्यंत तरी विचारा, म्हणजे देवाला हात जोडते, मी घरात रहाते, जेवण करुन जेऊ घालता, उपकार करताय" >> " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!" जा, आप्पाला एक दे, आणि तु एक घे.

ती बोलायला लागली तर मोठेमोठे गप्प व्हायचे. तिचा आवाज थोडासा मोठा ( अक्काच्या मतानूसार भसाड) होता त्यामुळे ते भयावह देखील वाटत असे त्या वयात आम्हाला :)