श्वास अडकतोय अगदी वाचताना,,,, केवळ अप्रतिम !! पियुष च्या प्रतिभेला सलाम..
ही देखणी प्रतिभा आमच्या पर्यंत तेवढ्या ताकतीने पोहचवल्या बद्दल तुम्हाला खुप धन्यवाद.. ओ हुस्ना या आधी ही कोक स्टुडीओ मधे ऐकलं होतं... आज मात्र ते जास्त अपील झालं...
हे निव्वळ अप्रतिम आहे.रसग्रहणातून मूळ गाण्यातले उत्कट भाव त्याच समरसतेने पोहोचतायत. जावेद, लाहोर,हुझुरीबाग हे गाण्यात नसलेले संदर्भ कोठून आले हा प्रश्न मात्र पडला! गाणं ही अप्रतिम आहे.(चालीमुळे मधून मधून 'जाने कहॉ गये वो दिन' आणि 'तेरे नयना सावन भादो' आठवत राहतं)
या गाण्याची कुळकथा तू-नळीवर आहे एका ठिकाणी. त्यात जावेद-हुस्नाची गोष्ट पियुष मिश्राला कशी सुचली ते त्रोटक शब्दांत त्यानं सांगितलंय. लाहोरचा उल्लेख तर गाण्यातच आहे. हुझुरीबाग, शालिमार बाग वगैरे तुकडे लाहोरच्या अनुषंगाने जोडलेत. मूळ रचनेतल्या हाँटींग नॉस्तॅल्जियाचे कवडसे पकडायचा माझा प्रयत्न.
आणि तसाच अनुभव आला तुमचे रसग्रहण वाचताना. मागच्या वर्षीपासून ऐकतो आहे हुस्ना. तुमच्या वर्णनात खूप ताकद आहे. पियुष मिश्राबद्दल लिहिताना हुस्नासाठी एक वेगळा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद!!
सर्वांना धन्यवाद!
या गाण्यातल्या संगीत संयोजनाविषयी सुद्धा पुष्कळ लिहीता येईल. फार छान संयोजन आहे. पण जास्त टेक्निकल न होता कसे लिहिता येईल ते समजत नाही.. प्रयत्न सुरू आहे.
प्रतिक्रिया
श्वास अडकतोय अगदी वाचताना,,,,
+1
+१
हे निव्वळ अप्रतिम आहे
या गाण्याची कुळकथा तू-नळीवर
लेखन आवडलं.
अप्रतिम!
हेच!
अंगावर काटा येतो ऐकताना
जबरदस्त!!
सर्वांना धन्यवाद!
नक्की लिहा
रसग्रहण जबराटच लिहलंय हो, पण
जबरदस्त..
पियुष मिश्र आणि कोक वाल्यांना
सुरेख लिहले आहे, अगदी तरल!!!