लाईफ म्हणजे स्साला छळ असतो, कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप पडुन असतं, तर कधी चंचल हरिणीसारखं सैरवैर धावत असतं.....कधी सिंहावलोकन करीत चौफैर लक्ष ठेवुन असतं तर कधी दर्ष्टीहीन सापासारख केवळ आशेचा फुत्कारावर अडथळे शोधत वेटोळं चालत असतं ...................
+११११११११११११११११११११११११११११११११११११
जमलया.. हैदाबादा मे बिर्यानी दबाके आओ यारो.. :) सकाळच्या टुथ-पेस्ट ची चव तीच असली तरी त्या ट्युब चा शेप मात्र बदलेला असतो....लक्ष आपले जात नाही ..... + ११११
ट्यूबच्या बदलत्या शेपकडे लक्ष देत राह्यलं तर मग दात स्वच्छ करण्यात लक्ष लागणार नाही, तोंड धुतल्यानंतरचा चहासुद्धा त्या बदलत्या शेपच्या विचारात बेचव वाटू शकतो. ट्युबच्या बदलत्या शेपला आपण काहीच करु शकत नसलो (अगदीच तसंच नाही, ट्युबचा शेप बदलू नये असं वाटत असेल तर ती वापरणं सोडावं लागेल) तरी पुढे येणार्या चहाचा आनंद लुटणं तरी हातात असतं आपल्या. ;)
लेख आवडला.
मस्तच लिहिले आहे.
रुटीन बसेल हो, तुम्ही कठीण परिस्थितही सकारात्मक होता ना. झालं तर.
लिहिते रहा. तुम्हाला शुभेच्छा.
(१.५ वर्ष अस्ताव्यस्त होऊन आता मस्त रुटीन बसलेला) सौंदाळा
प्रतिक्रिया
मस्त...
चिल माडी!
मिडीया बद्दल बोलण अगदी पटलं.
जबरदस्त...
सहमत....
सुंदर !
मस्तच...
सकाळच्या टुथ-पेस्ट ची चव तीच असली तरी त्या ट्युब चा शेप मात्र बदलेला असतो....लक्ष आपले जात नाही .....+ ११११त्याचं काये...
आवडले.
लेख आवडला
(No subject)