Welcome to misalpav.com
लेखक: विटेकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भारतीय दृष्टीकोनातून विवेचन नव्या प्रकारचे वाटले. आणखी येऊ द्या. यावर खरे तर उत्तम चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

"मनुष्य प्राण्याच्या" सुखासंदर्भात हे विवेचन पटलं... पण "मानवाच्या" सुखशोधनाचा कक्षा इतक्या लिमीटेड नाहित. त्यात कला येते, ज्ञान येतं, सामाजीक ऋणानुबंध येतात, स्वातंत्र्याचा अनुभव येतं व कर्तुत्वाचा अभिमान देखील येतो. या सर्व घटकांना आधुनीक/पाश्चात्य जीवन शैलीत बरच वरचं स्थान आहे. या जीवनशैलीला पोषक असा राज्यकारभार पाश्चिमात्य जगात डेव्हलप झाला. हि गोष्ट भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार्‍यांनी देखील ओळखली, अ‍ॅप्रिशिएट केली (स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर). तेंव्हा, भारताने पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल वापरुन आपला घात केला हे पूर्णपणे खरं नव्हे... स्विकारण्याच्या बाबतीत आपण थोडा सावधपणा, चोखंदळपणा दाखवायला हवा हे मात्र नक्की. अजुनही भारताकडे जगाला देण्यालायक भरपूर आहे व जगापासुन शिकण्यासारखं देखील... अर्धवटराव

लिहायला थोडा वेळ लागेल... प्रवासात आहे , २-३ दिवसात लिहिन. सर्वांच्या प्रतिसादामुळे हुरुप वाढला आहे. फूड बिलाच्या पार्श्वभूमीवर तर हे लिहायलाच हवे.