Welcome to misalpav.com
लेखक: मीराताई | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सॉलिड डिटेलिंग आहे. एकूण आत्महत्या करणंही कठीण आहे असं दिसतंय! पण बहुगुणी म्हणतायत तसा दुसरा भाग लिहिता येतो का पहा, नाहीतर कोणी वाचकाने दुसरा भाग लिहायचा प्रयत्न करायला हरकत नाही!

नक्कीच ! प्रयोग यशस्वी झाल्यास मृतात्म्याच्या डूआयडीने पुढचे भाग लिहिता येतील काय याचाही संमंने खुलासा करावा ;)

सुंदर कथा! अपुरी वाटण्याच्या भावनेला +१. अशीच एक भन्नाट कथा जूल वर्नच्या ट्रायब्यूलेशन्स ऑफ अ चायनामन इन चायना या कादंबरीची आहे. त्याची कथा (टंकाळा आला आहे म्हणून) इंग्रजीतल्या विकीपानावरून डकवतो:
Kin-Fo is a very wealthy man, who certainly does not lack material possessions. However, he is terribly bored and when news reaches him about his major investment abroad, a bank in the United States, going bankrupt, Kin-Fo decides to die. He signs up for a $200,000 life insurance covering all kinds of accidents, death in war, and even suicide. He rejects seppuku and hanging as means of dying, and is about to take opium laced with poison when he decides that he doesn't want to die without having ever felt a thrill in his life. Kin-Fo hires his old mentor, the philosopher Wang, to murder him before the life insurance expires.
(संपूर्ण विकीपान वाचण्यासाठी स्पॉयलर अलर्ट) याचा मराठी अनुवाद भा. रा. भागवतांनी "एका चिन्याचा जमालगोटा" या नावाने केला आहे.

कथेची मांड्णी आवडली .. काहीशी नाट्यछ्टेच्या अंगानी जाणारी .. सुरेख नाट्यछ्टा होऊ शकेल ! छान लिहिलय.