जबराट...
अहो, जावे त्याचा वंशा तेव्हा कळे, यांच्या वेदना तुम्हाला कळल्या ना, तुमच्या नुसत्या आसवांनी नद्यांना पूर येईल, शेतकरी असाल तर स्व:ताबद्दल अभिमान वाटेल ते वेगळेच. … धन्य ते जण ज्यांनी भविष्य जाणले तेव्हाच…
खरयं...
जाता जाता :- माझ्या बरोबर अनेकदा गप्पा मारणे माझ्या कंपनीतले गॄहस्थ जेव्हा ब्रेनहॅमरेजने गेले तेव्हा सॉलिड्ड धक्का बसला होता. साला आयटी वाल्यांना साधी पेंशन सुद्धा नाही ! जितके वर्ष नोकरी करुन पैसा जमवता आला तर तो आणि पीएफ बास्स ! पिंक स्लीपची धास्ती तर सदैव सावली सारखा पाठलाग करते ते वेगळे !
अहो , काडीचे कसले घेऊन बसलाय, मशालच पेटवली तुम्ही जणू… वा, याला म्हणतात "निरिक्षण", आजच्या आज शिवाजी साटमच्या जागी तुम्हाला शिआयडीचा कारभार द्यावा असे बक्षिसपत्र धाडलेय पोस्टाने, भेटले की पोच द्या नक्की... ;)
(खोटे असलेले) खरे बजरबट्टू
अहो, उगाच का हिंदुस्थान एवढा प्रगत देश समजला जातो! या पाश्चात्यांना आत्ता कुठे गेली १०-१५ वर्ष आयटी-फायटी समजायला लागलेलं आहे. भारतीय सण किती जुने आहेत हे पाहिलंत तर आयटी भारतात किती वर्ष आहे हे समजेल.
आमच्या महान देशाच्या महान परंपरेची अशी पाश्चात्य अंगाने ओळख करून दिल्याशिवाय आजकाल मेलं कोणाला महत्त्व समजतच नाही. ब़जरबट्टू तुम्ही थोर आहात, तुम्ही पपू आहात. तुम्ही खरंतर सनातनी प्रभातझेंडा मिरवण्यास पात्र आहात.
प्रतिक्रिया
मस्त!एक दिवस तर धड आंघोळ करा,
झकास
देवा पाय आना पाय!
=))
शॉल्लीडच विश्लेषण आहे
.
+१११११११११११
बरोबर...
हान तेच्या मारी ………
पर्स्पेक्टिव्ह भारी आहे!
=))
जबराट... अहो, जावे त्याचा
खुसखुशीत लेख
हाहाहा. पटलं राव. आपण सगळे
मस्त...
भारतीय सणांमागचे (खरे)
भारतीय सणांमागचे (खरे) शास्त्र !!म्हणजे हे शास्त्र खरे नावाच्या माणसाने बनवलेले आहे होय? तरीच ! (काडी टाकून झाली... आता पळा ;) )वा !!
:-)
.