आम्ही मुम्बैकर सारे सवयीचे गुलाम, मुम्बैतल्या लोकल प्रवासाचा परिणाम्,कारण गाडी पकडण्यासाठी मधे घुसावेच लागते,तसेच निश्काम कर्मयोगी होण्यासाठी भाग्य चान्गले असावे लागते.
चांगला उपक्रम !
राज्यात आणि देशात होणार्या बलात्कारांच्या विरोधात देखील असे फोन { जे चालु असतील आणि राहतील } द्यावेत.
कारण स्त्रीयांना या हेप्ललाईनची फार गरज आहे.
संदर्भ :- पिंपरी-चिंचवडमध्ये चाललंय काय?
मदनबाण पोलिस खाते महाराष्ट्र शासन चालवते त्यात महानगरपालिका हस्तक्षेप नाही करू शकत.
मान्य ! पण सुविधा नागरिकांसाठीच दिल्या जातात ना ? त्यात याची भर पडावी असे वाटते. बाकी चालुध्या !
इतर अनेक पालिकांपक्षा पिपरी चिंवचड च्या पालिकेचा कारभार चांगला आहे असा आमचा कयास आहे. मी गेले पंचवीस वर्षे चिंचवड परिसरात आहे. लोक इथून पुण्याला रहायला का जातात हे मला कोडे आहे. ( इथे सदाशिव पेठी सांस्कृतिक
रसिकता मात्र कमी आहे.) महापालिकेनी केलेली ही योजना प्रत्येक महापालिकेत असायलाच हवी. महापालिकेनी निर्माण केलेले रस्ते,मुतार्या, व्यायामशाळा नाट्यगृहे ,सभागृहे यांची निगा नीट राखली जावी म्हणून नगरसेवकाचा धावा करायला न
लागता थेट तक्रारीची सोय असणे गरजेचे आहे. ही सेवा अजून वापरून पाहिलेली नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बाबतीतील पुढाकार खरच वाणाखण्याजोगा आहे. मी स्वत: ही सुविधा वापरली आहे, आणि केलेल्या तक्रारीसन्दर्भातील आलेला अनुभव आश्चर्यारीत्या खुप चांगला आहे. ईतक्या चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल हे अपेक्षित नव्हते. तक्रार सम्बन्धिताकडे जाणे, उत्तर मिळाले नाही तर तक्रार उच्च अधिका-याकडे जाणे, फोन करून Feedback घेणे इत्यादी सुविधा खरच अभिनंदनिय आहे. आपली सरकारबद्दलची अनास्था नक्की कमी करते.
प्रतिक्रिया
चौरा इज द बेस्ट पर्सन टू आस्क!
स्तुत्य उपक्रम!!
+१
तुमचा आयडी भारी आहे
हे
खरेच कि..
?
तुला नाही, मला विचारतायंत
माझं कुणाकडे काही काम नसतं. मी निष्काम कर्मयोगी आहे.
काय करणार
चांगला उपक्रम !
पोलिस खाते महाराष्ट्र शासन चालवते
मदनबाण पोलिस खाते महाराष्ट्र
आर आर आबा
तुमचा निरोप देतो आबांना.
आमचा अनुभव
चिंचवड रॉक्स
अनुभव
चांगली सुविधा