Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कबीराबद्दल वाचायला आवडेल. या सगळ्या आख्यायिकांचा अर्थ कसा लावावा हे समजत नाहीये. केवळ श्रवणभक्ती करून माणूस कुठे पोचू शकतो हे आपण सोयराच्या बाबतीत पाहिले होतेच!

वाचतो आहे, आवडलं आहे हे नक्कीच! कबीर व त्याचे दोहे हे माझ्या मनाच्या खूप जवळचे आहेत त्यामुळे पुढील भागाच उत्सुकता आहे.