Welcome to misalpav.com
लेखक: कवितानागेश | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कार्यक्रमास शुभेच्छा! ! आणि नवोदित कवींना विनंती ! त्यांनी श्रोत्यांच्या सहानुभूतीचा अंत बघणार्‍या कविता सादर करु नयेत यासाठी. ------------------------------------------------------------------------------------------- कोणे एकेकाळी अशाप्रकारचा उपक्रम राबवून सहनशीलतेचा अंत झालेला ..... धर्मराज मुटके

कार्यक्रमाला येण्यासाठी मुंबई, ठाण्यातल्या मिपाकरांना आमंत्रण आहे. तुमच्या ओळखीच्या अजून कुणाला आवड असेल तर नक्की कळवा.

या निमित्ताने माझा परममित्र (फोटू दिसत नाही फेम) गणेशा याचे काव्यवाचन झाल्यास त्याची खबरबात अनायासे कळेल.

शुभेच्छा! वृत्तांत कवितांसहीत (वाचकांना काही थोडं का होईना समजणं अपेक्षित- कोण रे तो 'अक्कल वाढवा' म्हणतोय? ;) ) यावा ही नम्र विनंती.

कार्यक्रमाला शुभेच्छा! विडंबनकारांनी जरूर हजेरी लावा आणि मन लावून ऐका!

कार्यक्रमास शुभेच्छा आहेतच. कार्यक्रमाचा वृत्तांत्त आणि छायाचित्रे मिपावर टाकून आम्हा दूरदेशियांना उपकृत करावे ही विनंती.