Welcome to misalpav.com
लेखक: खटासि खट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माफ करा. मी एक छोटासा कवी आहे. इतके दिवस या विद्वतसभेबाबत अनभिज्ञ असल्याने एका मोठ्या साहीत्यिक शिक्षणाला मुकलो असं वाटतंय . इतक्या उशिरा इथे सदस्य झाल्याबद्दल मी सर्व विद्वानांची माफी मागतो. इथे सुचवल्याप्रमाणे मी इथल्या कवितांचं अध्ययन करणार आहे. कळावे आपला नम्र मंगेश पाडगावकर
:)) :))

ही निरिक्षणं तर एकदम भारी :
खिडकीपलिकडचा कोण आहे याचे कोणास कसलेच देणेघेणे नसल्याने कोर्टात न्यायाधिशाने खरडपट्टी काढावी तसे अधिकार सर्वांस ज्याप्रमाणे आपोआपच प्राप्त झाले,
शिवशिवणारी बोटं आणि फडशा पाडण्यासाठी गावलेले साहीत्य यामुळे काय घडले ते थोडक्यात सांगतो..
प्रतिसादांचा सिलसिला सुरेख जमवला आहे.
नव्या सदस्यांचे आयडी आणि लेखाचे नाव दिले गेले आहे. यातले काही सदस्यांचे खाते हे त्यांच्या स्नेह्यांकडून चालविले गेल्याचे मागाहून कळाले.
हे आयडी कुठेत?

खरंच मला काहिही समजले नाही.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा

हे वाक्य इतक्या वेळेला आलेले आहे की, काय बोलणार?

ते वाक्य ऐकच असेल पण त्या खाली लिहिलेले प्रतिसाद पण वाचा म्हंजे ते वाक्य परत परत का लिहिल ते कळेल ? कापूसकोन्ड्या साहेब. मग तुम्हालाही लेखाची मजा घेता येइल.