अजिंक्य मित्रा
सुरेख लेख आणि सुंदर माहिती. सम्राटचा हा लेख आधी फेसबुकवर आपल्या ग्रुपवर वाचला होताच.
पण पुन्हा वाचताना सुशिंबद्दल तू एकत्रित दिलेल्या या संक्षिप्त पण महत्त्वाच्या माहितीमुळे या पोस्ट ला एक झळाळी आलेली आहे.
बॅरिस्टर अमर विश्वास हे सुशिंचे पात्र ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करते तसाच तू सुहास शिरवळकरांचा चालता बोलता कोश आहेस. मी तुला गंमतीने जुनिअर अमर विश्वास म्हणतो ते चुकीचे नाहिये ;)
सुहास शिरवळकर हे वाचकप्रिय होतेच. पण दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्याचे श्रेय सुशिंच्या तुझ्यासारख्या खर्या फॅन्स कडे जाते. सुशिंच्या काही कादंबर्यांतून संगीत क्षेत्राविषयी अगदी बारकाईने माहिती आलेली आहे. त्याचे गूढ तू दिलेल्या संक्षिप्त माहितीमुळे उलगडले की त्यांना स्वतःला संगीत व वाद्यांची चांगलीच जाण होती. अजून अशीच माहिती देत रहा मित्रा :)
सुशिंची ओळख आवडली.. मात्र माझं संपुर्ण सुशिप्रेम मान्य करुनही म्हणेन की " इतकी प्रसिद्धी, ग्लॅमर आणि वाचकांचे प्रेम लाभलेला मराठी लेखक सुशिंशिवाय आजही माझ्या ऐकिवात नाही.!” हे वाक्य चुकीचं आहे.. पुलं हे सहज आठवणारं उदाहरण..
वाढत्या वयांत कदाचित काही कथानके भावणार नाहीत पण तरुण वयात भावविश्व सु शि ने समृद्ध केले होते. यात काही शंकाच नाही. तरीही समांतर पुन्हा वाचली २० वर्षांनी ती पूर्ण होई तो ठेवावीशी वाटली नाही. आता कल्पांत बाबत हा प्रयोग करायचा आहे.
प्रतिक्रिया
चुकीची दुरुस्ती
सुरेख लेख आणि सुंदर माहिती
@ सागर
माध्यम तर तू आहेस
धन्यवाद दोस्ता..
सु शि तुसी ग्रेट हो