Welcome to misalpav.com
लेखक: श्रीनिवास टिळक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

क्षमस्व. श्री. नेने यांचा लेख pdf मध्ये असल्यामुळे मला तो व्यवस्थित दुव्यामध्ये रुपांतर करता आला नाही. कोणा सदस्याला हे तंत्रज्ञान अवगत असेल तर त्यांना मी हा लेख पाठवू शकतो. त्यांनी नंतर तो दुवा म्हणून प्रसिद्ध करावा.

त्याना मदत करायची सोडुन कशाला भलत्या मार्गावर (हेक्किन्ग्च्या) भरकटताय राव.

तुमची फाईल कोणत्याही पब्लिक शेअरिंग साईट (जसे गूगल ड्राईव्ह, स्काय-ड्राईव्ह) अशा ठिकाणी चढवा. मग फाईल सगळ्यांना दिसेल अशा परमिशन सेट करा. मग त्याचा दुवा इथे द्या.

नमस्कार, या विषयाच्या नावावरून माहितीची उत्सुकता वाढली आहे कृपया लवकरात लवकर माहिती मिळण्याची व्यवस्था करावी ही विनंती.

डॉक्टर नेने म्हणजे धक धक माधुरीचे पतीराज का हो ? एकदम वेदांची surgery करायला घेतली की काय ?

वेद आणि विज्ञान शंकर नेने यांच्या पुणे आकाशवाणीवर महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान या विषयावर झालेल्या भाषणाचा दुवा खाली देत आहे तो बरोबर उघडेल हीच एक छोटीसी आशा! (माझ्या खरडवहीवर टाकला आहे तेथे बरोबर उघडला) https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB!129

श्रीनिवास टिळक जी वााचयचा प्रयत्न केला. पुढे पुढे फार किचकट झाल्याने अर्धवट सोडावयाला लागला. असो. आपण असे विषय सादर करून मिपाकरांना वेगळया विषयांवरील विचारकांची मते वाचायला सादर केलीत याबद्दल धन्यवाद...

बरेच काही सांगायचा प्रयत्न केलाय त्या लेखात. सकृद्दर्शनी काही ठीक वाटतेय, पण ते लीलावतीत न्यूटनची समीकरणे होती हे जरा पटत नाहीये. भास्कराचार्यांनी समीकरणे बरीच दिली असतील, पण नक्की तीच आहेत किंवा कसे, ते पाहिले पाहिजे. बाकीचा बराचसा भाग जेनेरिक आणि प्राथमिक आहे.