कृपया आमची प्रोफाईल वाचा . वात्रटपणा हा आमचा आवडता छंद आहे. त्यात अगोबाचे घर आमच्या घराच्या नैऋत्येला आहे
तिकड्न येणारा वारा या वात्रटपणाच्या छंदाचे स्वरूप वणव्यात करतो. अगोबाला म्हणावे गाडी नको घर नवे घे म्हणजे दिशा
बदलेल व चौ रा च्या वात्रटपणाला लगाम येईल.
मी पण काहीही केले नाहिये. मी तर फक्त अनिरुद्ध प यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेय. त्यातले अक्टिव्हावाले बुवा तुम्हीच असा दावा पण मी केला नाहिये. इतरांना तसे वाटले असल्यास ते चित्र प्रातिनिधिक आणि सार्वत्रिक असल्याचा पुरावा मानता येईल.
काय हो वल्ली साहेब, ऐस पी मध्ये सामीष व शाकाहारी साठी स्वयंपाक घर ऐकच आहे का हो? व भांडी पण तीच तीच वापरतात काहो सामिष ची भांडी शाकाहारी करायला? व तस असेल तर मग भट्जी बूवा आले कि सामिष लोकांमध्ये.
अरे अजून कुठं गेलोय बे हाजला? नि चूहे पण १०० नाहीत झाले अजून.
बाकी संपादकांनी धाग्यावर घातलेला गोंधळ पाहून एक मिपाकर म्हणून....... ढाक्की चिकी... लई आनंद झाला. ;)
-प्यारे बोका (आज काका नको. ;) )
अहो तस नाही? मी आपल विचारल कारण की माझा ऐक नातलग पेशाने भटजी आहेत ठाण्यातले ते ठाण्याला गोखले रोड वर उषाकीरण म्हणुन सामिष व शाकाहारी अस दोन्हीही मिळणार बार युक्त होटेल आहे, तिथुन मित्रमंडळींबरोबर शाकाहारी जेउन बाहेर पडत होते तेथे नेमका त्यांचा सामीष खाणारा यजमान आला. त्याने भटजी बुवाना बघितल व भटजी बुवा सामीष होटेलात जेवले म्हणुन त्याना घरी पुजा सांगायला बोलवायच बंद केल म्हणुन विचारल अस मी.
फार वाईट वाटले गुर्जीन्चे एक यजमान कमी झाले म्हणुन,पण असे सुद्धा असु शकते कि त्यानी घरी पूजा घालण्याचे बन्द केले असेल काही वेगळ्या अपरिहार्य कारणास्तव.
व्हेज नॉन व्हेज वर प्रतिसाद झडायला लागले की 'बाटगा जोरात बांग देतो' या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. 'सुरमईत फार काटे असतात' या वाक्याला सहमती देणार्यांना व्हेज नॉन व्हेज वादात पडायचा काय अधिकार आहे मी म्हणतो.
प्रतिक्रिया
हाहाहा
अत्ता माझि सत्यनारायण २०/२०
स्मायलीपंत, मी काई केले नाही.
ठिक आहे. एक कि कमी!
उरलेल्या कि ला तुम्हीच टरकाल!
@तुम्हीच टरकाल! Lol>>> ह्हूं.
कुठे काय कोण
छळछावणी सदस्य---
आता
@या दोन्ही गोष्टींचा विचार
मताय..याला ट्यार्पी म्हणतात
:)
बुवांनी माझ्या सम्द्या
मी पण दिल्यात कि. आधि?
आत्मा साहेब
काय की बा. पन मंडळी लय टरकून
मी पण काहीही केले नाहिये. मी
पण आत्मूस, आम्ही तुमच्याच
लेख आणि प्रतिक्रिया....हहपुवा!
काय हो वल्ली साहेब, ऐस पी मध्ये सामीष व शाकाहारी साठी....
अहो
आता मी कशाला त्यांचं
बर मग???? प्राब्ळम काये?
वल्ल्या, अभ्या, बॅटॅ, चौरा
सही टाकायला विसरलात का ओ
लोल @ उंदीरखाऊ प्यारेखान =))
अरे अजून कुठं गेलोय बे हाजला?
वरचे अवांतर प्रतिसाद कळाले
चला
अहो तस नाही? मी आपल विचारल कारण की...
ओके
लोकं तेच्यायला ढोंगी एक नंबर.
अरेरे
बा द वे
'सुरमईत फार काटे असतात' या
सुरमईत फार काटे असतात
लहानपणी एक म्हण ऐकली होती ती आठवली
आयाया!! काय तो गोधंळ.?!
आयला आत्मा तृप्त झाला असावा
खुसखुशीत
अआभौ
Pagination