Welcome to misalpav.com
लेखक: मीराताई | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान लेखन! (असं म्हणताना पण हात थबकला जरा...) आमच्या गावाकडं पण हीच बोंब आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असूनही आठ महिने ठणठणाट असतो. त्यातून डोंगरउतरणीचं असल्याने वॉटर टेबलचाही आनंदच आहे. ऐन उन्हाळ्यात गावी गेलं की कोणाकडे प्यायला पाणी मागायचा संकोच वाटतो. :(

पण फक्त लिहुन उपयोग नाही,विचारांची धग विषयामध्ये जाणवतेय्,शक्य होत असेल तर प्रत्यक्ष लोकांनपर्यंत पोहचा.खुप उलथापालथ करु शकतील तुमचे शब्द्,त्या ताकतीने जनतेत उतरा....