Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तरिही संदेश अतिशय उचित दिलेला आहे. मलाही नेहमीच लोकांच्या "सगळ काही सोपं करणं" चे भयानक कुतुहल वाटत आलयं. सिक्स इझंट अ‍ॅ जॉक अ‍ॅट ऑल.

छान लिहिले आहे. ह्या इझी वे चूज करण्याच्या सवयी मुळेच साहित्यातील रुची कमी होते. कोण ते एवढं जाड पुस्तक वाचत बसणार ? त्यातील अर्थ समजावून त्याबद्दल विचार करणार ? असा दृष्टीकोन असतो. सकस अभिरुची ,चांगला श्रोता,सुजाण वाचक होण्यासाठी पण कष्ट घ्यावे लागतात.
अरे कामामध्येच फार डोके लावावे लागते त्यामुळे आत्ता या बाकींच्या गोष्टींसाठी वेळ नाही,काहीतरी इझी सांग
अशी वृत्ती होते.