मुलतान म्हटलं की मिसळीवरच्या मित्रांना इंझमाम उल हक आठवतो. ९२च्या वर्ल्डकपमधे ज्याने पाकिस्तानला बरे दिवस दाखवले.
पण आम्हाला मूलस्थान म्हटलं की गणपतीची आठवण येते. पाकिस्तानी लोक मूळचे हिंदूच. आजही तिथे अनेक देवळे अस्तित्त्वात आहेत. सौदीधर्मीयांच्या स्वार्या होवू लागल्यानंतर तेथील आक्रमक जे जे उत्तम उदात्त उन्नत असेल ते पायदळी तुडवत. त्यांचा नाइलाज असे. त्यांना तशी लिखित आज्ञाच होती. घराघरातील देवाच्या मूर्तींचा विध्वंस करण्यात त्यांना कोण आनंद मिळत असे.
त्या काळात तिथले अनेक लोक मारले गेले. अनेकांनी सौदी धर्मा स्वीकारून आपले जीव वाचवले(अलिकडे पाकिस्तानातील हिंसाचारावरून सिद्ध झालय सौदीधर्म स्वीकारूनही जीव वाचत नाही) पण देवांच्या मूर्ती मात्र जमिनीखाली गाडून टाकल्या जेणेकरून त्यांची विटंबना होवू नये.
आजही मुलतानमधे पुरातत्त्वखाते खोदकाम करते तेव्हा जमिनीखाली गणपतीच्या मूर्ती सापडतात.
प्रतिक्रिया
.
........................
मुलतान म्हटलं की मिसळीवरच्या मित्रांना इंझमाम उल हक आठवतो.छ्या ! मला तर आपला वीरेंद्र सेहवागच आठवतो …।+१ येस! मला पण! मुलतान का
मला तर आपला वीरेंद्र सेहवागच
Pagination