लेखक: सर्वसाक्षी | प्रसिद्ध: Wed, 09/18/2013 - 17:43 Log in or register to post comments3024 views प्रतिक्रिया फोटो मस्त आले आहेत.... हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही... Log in or register to post comments +१ खरे आहे! Log in or register to post comments +२ सहमत आहे. -दिलीप बिरुटॅ Log in or register to post comments हायक्ला...................... हायक्ला............................स! Log in or register to post comments मस्तं. मस्तं छायाचित्रं. फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत. Log in or register to post comments पेठकर काका डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?) Log in or register to post comments काय रेखलाय गणपती! त्याच्या काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच. Log in or register to post comments आमच्याकडे क्यामेरा आहे . आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात . पण … अ से … दिसत नाहीत मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर Log in or register to post comments काय सुंदर आहेत विनायकराव. अत्यंत देखणं रूप शांतीब्रह्माचं. धन्यवाद सर्वसाक्षी महाराज. Log in or register to post comments मस्त. मस्त. देखणा म्हणजे कसा? तर असा! Log in or register to post comments एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी काका. Log in or register to post comments
फोटो मस्त आले आहेत.... हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही... Log in or register to post comments
हायक्ला...................... हायक्ला............................स! Log in or register to post comments
मस्तं. मस्तं छायाचित्रं. फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत. Log in or register to post comments
पेठकर काका डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?) Log in or register to post comments
काय रेखलाय गणपती! त्याच्या काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच. Log in or register to post comments
आमच्याकडे क्यामेरा आहे . आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात . पण … अ से … दिसत नाहीत मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर Log in or register to post comments
काय सुंदर आहेत विनायकराव. अत्यंत देखणं रूप शांतीब्रह्माचं. धन्यवाद सर्वसाक्षी महाराज. Log in or register to post comments
एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी काका. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
फोटो मस्त आले आहेत....
+१
+२
हायक्ला......................
मस्तं.
पेठकर काका
काय रेखलाय गणपती! त्याच्या
आमच्याकडे क्यामेरा आहे .
काय सुंदर आहेत विनायकराव.
मस्त.
एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी