खूप सुंदर लिहिले आहे, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
smarter everyday या तूनळी च्या चान्येल वर "फुलपाखराचा जन्म " हा व्हिडीओ पहिला होता, त्याची आठवण झाली. टाईम ल्याप्स वापरून त्यांनी फुलपाखराचा जन्म ते मृत्यू असे चित्रित केले आहे.
हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला. फुलांवर बसून मध चाखण्यात गुंग असलेली फुलपाखरं,भुंगे काचेच्या बरणीने हळूच झडप घालून तो पकडत असे. किट्कांनी भरलेली बरणी घरी आणून निरिक्षण करीत बसणं हा फ्रेडीचा नवा उद्योग. बरेचदा फ्रेडीची ही शिकार बंद बरणीत एक-दोन दिवसात गुदमरुन मरुन जात.
:) मी लहानपणी मुंग्या पकडायचा असा उद्योग करत होतो, त्यांना रिकाम्या केलेल्या पेप्सिकोलाच्या पारदर्शक पिशव्यात भरत असे व त्यांच्यात काळ्या अन लाल अशा प्रकारात विभागणी करुन माझ्या कडिल विवीध उपकरणांचा (?) वापर/जोडणी करुन त्यांचे छोटे शहर बसवायचा प्रयत्न करत असे, त्यात त्यांच्या पोटापाण्याची सोयही करत असे, व त्यांना माझ्या नजरेत एकदम सहज सोपं असलेले आयुष्य जगायची शिस्त लागावी यासाठि पराकोटीचा* प्रयत्न करत असे, यात दिवसही निघुन जाइ अन संध्याकाळी मी हाताशपणे यांना सुधारता येणे शक्य नाही म्हणून त्यांना तसेच पिशव्यासकट फेकुन देउन टिव्ही बघायला निघुन जात असे.
अन हे आता मला आठवल्या आठवल्या या सगळ्या प्रकारातुन सर्वात पहिले तात्पर्य हे लक्षात आले कि "गोष्टी सोप्या करणे" कसे खुळचटपणाचे असु शकते.
प्रतिक्रिया
वाह! सुंदरच.
अंह!
अहाहा.
पु भा प्र.
मस्तच!
खूप सुंदर लिहिले आहे, पुढच्या
सुरेख लेखन आणि छान माहिती.
मस्तच.. पुभाप्र..
सुंदर ! मोनार्कबरोबर पुढची
मोनार्कची व्युत्पत्ती माहिती
मस्त सुरुवात!!!
मस्त... धिर धरवत नाही, आता गाभ्यालाच हात घाला.
हेहेहे....
ही टिपलेली मोनार्क आहेत काय
वॉव!! मस्तच..
ठाण्यात टिपलीत काय?
ग्रेट.
मस्त माहिती. पुभाप्र
वाचतोय
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद !