ही निष्क्रीय होत चाललेली तरुणाई व निवृत्त झालेली पण अजुनही कार्यक्षम असलेली पिढी या संस्थांना आपला थोडा वेळ देवुन या संस्थांसाठी संजीवनी ठरु शकते. गरज आहे ती यांच्या मध्ये इच्छा शक्ती निर्माण करण्याची.
खर आहे पण अशी इच्छाशक्ती निर्माण कशी करायची? हा मानसिक आरोग्य जगतासमोरील मोठा प्रश्न आहे. टाईमपास मधे जबाबदारीचे बंधन नसते. म्हणुन लोकांना तो हवा असतो.
अस्तित्वात असलेल्या सामाजिक संस्था देखील अशा लोकांपर्यंत पोचु शकण्यात असमर्थ ठरत असाव्यात. राष्ट्रीय सेवा भारति अशाच संस्थांना अधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम करित दरवर्षी भारतात असलेल्या सामाजिक संस्था करत असलेल्या कामाचे संकलन करुन ते पुस्तक रुपाने वार्षीक छापुन लोकांसमोर आणण्याचे अमुल्य काम करीत आहे. तसेच त्यांच्या साठी योग्य ते प्रशिक्षण वर्ग त्या त्या प्रदेशात जावुन घेत असते.भारत्तात जवळ जवळ १ लाख ८० हजार इतक्या या सामाजिक संस्था निस्पृह पणे सरकारी मदत न घेता आपले काम करीत आहेत.
प्रतिक्रिया
ही निष्क्रीय होत चाललेली
विचार चांगले आहेत....पण...
इच्छा शक्ती
Lost time is never found again. :--- Benjamin Franklin
Time you enjoy wasting, was not wasted!