मध्यंतरी मिपाला थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे सगळेच विस्कळीत झाले होते. त्यात स्पॅमर्सचा त्रास, अन हे संकेतस्थळ विनामोबदला फक्त वेल वीशर्सच्या योगदानावर चालते, थोडा वेळ लागला काही माहीती मिळायला तर इतके रागावु नका भाऊ! तुम्हाला तात्यांना भेटायच आहे का? तुम्ही त्यांच्या शिळोप्याची ओसरी...वर जाउ शकता.
प्रतिक्रिया
सदस्यत्व मिळायला उशीर झाला म्हणून नाराज नका होवू.....
मराठी टंक लेखनासाठी खालील
मध्यंतरी मिपाला थोडा