त्यांत बलात्कार्यांना शिक्षा देणारे आणि भ्रष्ट राजकारण्यांना वठणीवर आणणारे अपडेटस पण तयार करुन पाठवून दे.
यात बलात्कार्यांना उभ्या उभ्या चिरण्याची आणि भ्रष्ट राजकारण्यांची गाढवावर बसुन चपलांचा हार घालुन धिंड काढण्याची शिक्षा उपडेट करायला सांगा !
(कधी काळचा कॉन्ट्रा {Contra} प्लेयर)
नाही नाही; त्यापेक्षा जुन्या प्रिन्स ऑफ पर्शिया चा तो उभा चिरणारा दरवाजा अॅड करायला सांगा. खच्च्च्च कन आवाज आणि बलात्कारी खलास... टॅ डॅडॅडॅ डॅ...डॅडॅडॅ.डॅ...
काय आठवण करून दिलीत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तो टॅ डॅडॅडॅ डॅ...डॅडॅडॅ.डॅ... आवाज, ते लाल आणि सातव्या लेव्हलमध्ये हिरवे असणारे अमृत, ६व्या लेव्हलचा ढेरपोट्या शत्रू आणि शेवटचा जाफर, सगळेच कळायचं बंद करून टाकणारं होतं. बहुता प्राचीन काळी त्या डॉसगेम्सपैकी अल्लादीनवर एक कटाव लिहिला होता त्याची या निमित्ताने आठवण झाली........गेले ते दिवस.....
गेमच्या आयडियाची कल्पना छान आहे !
काँप्युटरचा सुळसुळाट होण्याअगोदरचे या गेमचे एक व्हर्शन जपानमधल्या काही कंपन्यांनी यशस्वीरित्या वापरलेले आहे. त्यांनी काम संपल्यावर बाहेर जाण्याच्या दरवाज्याजवळ कंपनीतल्या सगळ्या अधिकार्यांचे पुतळे आणि काही बांबू ठेवले होते. घरी जाण्यापूर्वी कामगाराना हव्या त्या पुतळ्यांना बांबूचे फटके मारून मगच घरी जा असे सांगितले होते... काही दिवसांनी केलेल्या परिक्षणात कामागारांच्या कुटूंबातील गृहकलहांचे प्रमाण लक्षणियरित्या घटलेले आढळले !
प्रतिक्रिया
तुमचा शेवटचा स्कोअर काय झाला?
फार मस्त गेम आहे....
त्यांत बलात्कार्यांना शिक्षा
त्यापेक्षा
सुचना मान्य !
काय आठवण करून दिलीत!!!!!!!!!!
गेमच्या आयडियाची कल्पना छान
इंटरेस्टिंग गेम ...
'मनो'रंजन आवडले.
हम्म
एक वर्शन मलापण पाठवुन द्या ना
आंम्हाला आता हा गेम पाहीजे!
+१
+१
इंटरेस्टींग कल्पना!
फारच छान कल्पना आहे.