Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्तच! अत्यंत माहितीपूर्ण लेख! यातील शून्य माहिती होती हे कबूल करते. उगा खोटं का बोला. गूगल सर्च केला असता तर कदाचित कळलं असतं पण कधी शोधलं नाही खरं. या मंडळींचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.

अगदि अगदि ! खरच , या मडळींमुळेच तर ंमला माझ्या सासुबैंचा मानसिक छळ ़करता येतो शारिरिक शक्य नै ... उगा खोटं कशाला बोला :-/ थेंकु बर्का फोटोतल्या काकानो !

आवो सासुबै पोस्टच पडेना ... मन्ग ़काय ़करु उडव॑ना त्येवड्या त्या रिकाम्या पोस्ट .. रिकाम्याच तर बसलायत कधीच्या खौन्प्युन :-/

जगातली व्यवस्था उलटीपालटी करण्याची केवळ क्षमता असलेल्या नव्हे तर ती प्रत्यक्षात उलटीपालटी केलेल्या मोजक्या घटनांत इंटरनेटची गणना होते... त्याची पार्श्वभूमी विस्ताराने वाचणे नक्कीच रोचक होईल ! सुरुवात तर मस्त झालीय... पुढेपण जोरात होऊन जाऊद्या ! --- अनेक "क्रमशः" ची अपेक्षा असणारा इंटरनेटप्रेमी

इंटरनेट. अन्न, वस्त्र आणि निवारा ईतकीच गरजेची गोष्ट. इंटरनेटचा सविस्तर इतिहास वाचायला नक्कीच आवडेल. धन्यवाद प्रथम. पुढील माहितीची आतुरतेने वाट पहात आहे.

या एकूण प्रकाराबद्दल अगदीच कुठेतरी उडत उडत वाचले होते. त्याची तपशीलवार माहिती वाचायला मिळेल त्यामुळे मजा येतेय. बाकी ते टिम बार्नर्स ली चं नाव कुणी घेतलं नाही ते? या सर्व भानगडीत त्याचाही मोठा हात होता असे कुठेतरी वाचलंय.

ज्याने टेलीव्हिजन पाहिला. डी एन ए काय आहे ते ज्यास समजले. त्याने वायरलेस मायक्रोफोन पाहिला,माउस पाहिला, रिमोट कंट्रोल पाहिला, अनस्थेशिया अनुभविला, करोनरी आर्टरी ब्लॉक्स म्हणजे काय ते पाहिले. ..मानव चंद्रावर उतरलेला पाहिला, गणक, संगणक पाहिले .इंटरनेट अनुभवले. ....यात सगळ्यात मी बसतो. हे ज्यानी तयार केले त्यांच्या सहकालात मी जन्माला आलो या बद्द्ल खरे तर चंद्रगुप्त मौर्य, अशोक, गॉलिलिओ या सार्‍यानी माझा हेवा करायला हवा .ता क... मंडळी नील आर्मस्त्रॉगने चंद्रावरून आणलेले अश्म मी फक्त तीन फूट अंतरावरून पाहिले आहेत. ( स्थळ - इनस्टीट्युट ऑफ इन्जिनीसर्स शिवाजीनगर पुणे ). लिओनार्ड साहेबांचे व प्रथमरावांचे आभार !

त्याने वायरलेस मायक्रोफोन पाहिला,माउस पाहिला, रिमोट कंट्रोल पाहिला, अनस्थेशिया अनुभविला, करोनरी आर्टरी ब्लॉक्स म्हणजे काय ते पाहिले. माउस चे जनक Doug Engelbart यांचे काही काळापूर्वीच निधन झाले.

नान्या, मस्तच रे.. चांगल्या विषयाला हात घातलाय.. इंटरनेट देव आहेत म्हणून आमच्या सारख्या गरिबांची पोटं भरु शकतायत.. ;)

कधी काळी ही आकृती पाहिल्याचे स्मरते.... बाकी लेख माहीतीपूर्ण...