Welcome to misalpav.com
लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पन त्या विजेत्यांच्या नावापुढं त्यांचा गणपतीबी दाखवा की... म्हण्जे कोनत्या गनपतीला बक्षीस मिळालं ते कळंल..

अतिशय योग्य निवड. कलात्मक आणि सुंदर सजावट. सर्वांचे अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढच्या वर्षी अजून कलात्मकता दिसून येऊन सजावटींची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा..!

अरे वा! सुंदर सजावटी! मलाही आवडल्या होत्या. सर्व विजेत्यांचे अभिनंदन! चला आता दिवाळीचे आकाश कंदिल बनवायला घ्या. अन रांगोळ्यांचा थाट मांडा!