Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदर ! हल्लीच मी वरच्या फोटोत जी फुलपाखरे दाखवली आहेत त्या थव्यांसकट उडताना चॅनलवर पाहिली होती... बहुतेक डिस्कव्हरी एचडीवर पाहिले होते असे वाटते. असंख्य फुलपाखरे उडताना पाहणे हे फार रोमांचक वाटले. :)

आपल्या सुचनेचा मान न ठेवता खाली विडीयो टाकतोय म्हणून क्षमा असावी, पण पहिल्या भागानंतर आज एकदमच नंतरचे तिनही भाग वाचून काढले आणि या प्रकाराची भयंकर उत्सूकता लागली त्यामुळे तुनळीवर जावून हा विडियो शोधून काढला. त्यामुळे मजा जाण्याचं खापरही तुमच्याच माथी टाकतोय. ;)

वाहवा ! हे फोटो बघायला खूपच मजा आली. वर्णनही नेहमीसारखेच रोचक. भागाचा शेवट उत्कंठावर्धक करण्यात तुमचा हातखंडा आहे !