मी "पुढील लेखाच्या अपेक्षेत" असे म्हणालो...
"लेखमालेच्या पुढल्या भागाच्या अपेक्षेत" असे नाही म्हणालो...
च्यायला, ह्या मराठी भाषेची जाम कमाल आहे..वळवावी तशी वळते...
नुस्ते येवढे म्हणून कसे चालेल बॅट्या.
'हादडाया दाही डिशा' झाल्या, तसे 'माझे ते आयुश्य, दुसर्याची ती जंदगी' घे आता लिव्हायला. ;)
एक छोटीशी सूचना होती. कथेचे नाव 'माझ्यासारखे जीवन...' ठेवा की जीवनराव.
नंतर हायेतच पार्ट. जीटू जीथ्री............ ;)
>> त्याला आता भांड्याच्या खोलीत राहवे लाग़ले
अशी खोली मला बघायची आहे लेखक महाशय प्लीज फोटो डकवा इथे प्लीज..
भयंकर आहे हे सगळं..म्हणजे मराठी भाषा कित्ती कित्ती लवचिक म्हणावी रे देवा *lol*
हम्म्म्म्म..
काहि शन्का अहेत..
१) "किशन" शिवाय दुस्र नाव गावलं नाय क? उगी सम्पादकंशी वाक्दं काउन गेता ब्वॉ?
२) "कधी त्याच्या बरोबरीचा दिसला की त्याला वाटायचं याना जग़नच माहीत नाही"
अता हा जगन कोन च्यामारि?
३) "घरच्या आई वडीलाच्या जीवावर तो आता खर्च चालवत होता"
घर्चे आई वडील अन् भाईरचे आइ वडील यात काय फर्क आहे?
चुभुदेघे
शुद्धलेखनावर जरा लक्ष द्या राव. आधिच कथेतील आशय फार मरतुकडा आहे त्यात अशुद्धलेखन, फार अत्याचार होतो.
असो. मिपावर स्वागत आहेच. अजून जरा शुद्ध आणि कसदार कथा येउ द्यात.
तसे कसे पेठकरकाका?
अशा कथा आपल्या करमणुकीसाठी असतात. ;)
ना लेखकाचे इतरांच्या लेखनाकडे लक्ष ना स्वतःच्या. नुसता रतीब टाकायचा अन पळायचे. स्व्तःचे लेखनावरील प्रतिसाद तरी वाचतात की नाही शंकाय.
मराठी भाषेच्या काही हजार वर्षांच्या इतिहासात कधी कुणी केली नसेल अशी एकमेवाद्वितीय कलाकॄती 'मोकलाया' शी ह्या कथेची तुलना केल्याबद्दल तिमांच्या जाहीर निषेध. तिमांना समर्थन दिल्याबद्दल बॅटॅ आणि अभ्या ह्यांचा दुप्पट निषेध.
आपण जे लिहितो त्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार न करता केलेल्या ह्या टिप्पण्या आहेत.
'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना, हिमालयाची ढेकळाशी तुलना.
अरे असाल तुम्ही मिपावरची जुनी खोडं, पण आमच्या भावना अशा दुखावण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे
साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना,
हिमालयाची ढेकळाशी तुलना.
.
.
.
ते गांडूळ आणि वासुकी ची उपमा राह्यली आदी;-)
आम्हाला खोड म्हननार्याचा निषेध.
त्याला वेगळ्या उपमा देण्यात येतील. :-D
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे
साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना,
हिमालयाची ढेकळाशी तुलना.
.
.
.
ते गांडूळ आणि वासुकी ची उपमा राह्यली आदी;-)
आम्हाला खोड म्हननार्याचा निषेध.
त्याला वेगळ्या उपमा देण्यात येतील. :-D
उदयोन्मुख लेखकाचे असे नामोहरम …. अरे कुछ तो रहम करो बेरहमो, आखिर उस किसन के दिल पे क्या बितेगी जब वो तुम्हारी ये प्रतिक्रिया देखेगा… म्हणेल मिपा सारखे वाचक कोणालाच मिळु नये, अक्षरश: "लाच" दिली नसली तरी "लाज"काढतात लेखकाची. त्या उपर म्हणतात दुसरा भाग लवकर येऊ दे… देवा बळ दे रे बाबा त्या लेखकाला परत लेख लिहिण्याचे. असो मिपावर तुमचे जंगी स्वागत आहे.
तुम्हाला माहिती नाहीये कल्लोळ ताई, लेखक अत्यंत होतकरु नि उमद्या मनाचा आहे. तो असल्या टीकांनी हडबडून जाणारातला नाहीये. आपल्याला फक्त किसन ला सांभाळावं लागेल.
- राँर्बटचा चुलतमित्र प्यारे .
प्रतिक्रिया
आळशी माणसा संदर्भात
त्यांनी समाप्त म्हटलंय की हो
अरे बाबा....
लवकर संपवलीत
पैसाताई यू टू?
ऐला!
त्याला आता भांड्याच्या खोलीत
हा
तंतोतंत हेच म्हणायचे होते
जीवनराव धन्यवाद
कशाला?
म्हणजे ????
हा हा हा, अगदी अगदी
मिपावर स्वागत!
चालु दे.................................
>> त्याला आता भांड्याच्या
राँर्बटवाले का तुम्ही?
कोन म्हने ह्ये?
http://mimarathi.net/node
धमाल लेखन !!!
राँर्बट जबरदस्त आवडला आहे!
चांगली आहे धोबकथा. लिहीत रहा.
हम्म्म्म्म..
हे हे हे ...मला पण असेच
शुद्धलेखनावर जरा लक्ष द्या
चांगल्या कथांचे इथे कौतुकही होते.
तसे कसे पेठकरकाका?
तिमांचा निषेध
चला, नवमिपाकरांच्या धग्याच
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या
भावना राहिली का?
बरं बरं
उदयोन्मुख लेखकाचे असे नामोहरम
तुम्हाला माहिती नाहीये कल्लोळ
अतिशय उमदी, रसाळ शब्दालंकृत
ऊप्स......मी अवतरणचिन्हे
जोडाक्षराऐवजी पूर्ण अक्षर
जिव्न्राव, अशेच लिहिट र्हा तुमी.