संकल्प चांगला आहे; तो पूर्ण व्हावा यासाठी शुभेच्छा.
किंचित अवांतरः मध्यंतरी काही कामानिमित्त पोस्टकार्ड लिहिली. तेव्हा आधी पोस्ट ऑफिस शोधताशोधता नाकी नऊ आले. एका मैत्रिणीने तिच्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसातून कार्ड तर खरेदी करुन दिली; पण नंतर ती टाकायला माझ्या परिसरात पोस्टाची पेटी शोधायलाही श्रम करावे लागले. किती कमी लोक (माझ्यासह) आता पोस्ट खात्याच्या सेवेचा उपयोग करत आहेत हे त्यानिमित्ताने लक्षात आलं.
अजून चार पोस्टकार्ड पडून आहेत घरात. पण आता ती ज्यांना लिहायची त्यांना फोन करुन अथवा ई-मेलवरुन आधी त्यांचा 'पोस्टल अॅड्रेस' विचारावा लागेल आता :-)
साजिद भाउ पोस्टमनला फुल द्यायचा उपक्रम स्तुत्य आहे.
टपाल खाते आता कात टाकतय्.भारतीय टपाल खाते आता ब्यांकेची भूमिका साकारणार आहे. तसे झाल्यास प्रत्येक पोस्ट ऑफिसात बँकेची सेवा मिळेल. यामुळे शहरी भागात फार फरक पडेल असे नाही मात्र ग्रामीण भागात क्रांती येईल हे नक्की.
मी स्वतः वरील सर्वांना पत्र लिहणार आहेच मात्र हे करूनही मी उद्या माझ्या नोकरीच्या ठिकाणापासून जवळ जे पोस्ट कार्यालय असेल तिथे जाऊन पोस्ट कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास एक गुलाब पुष्प द्यायचा संकल्प केला आहे.
अतिषय स्तुत्य उपक्रम !!
अभिनंदन !!
खरच पत्र लेखनाच्या इतक्या आठवणी आहेत की काय सांगु ?आजच्या मुहुर्तावर ह्यावर एक लेख पाडावा म्हणतो
दिलीत का फुलं? चांगला नॉस्टॅल्जिक लेख. मात्र अजून खेडेगावात पोस्टाची सेवा तेवढीच आवश्यक आहे. याची आपल्याला शहरात बसून कल्पना येणार नाही. पण मोबाईल नेटवर्कसुद्धा चालत नाही. लँडलाईन फोन महिन्याचे २० दिवस बंद असतो, अशी खेडेगावे अजून बरीच आहेत.
लेख आवडला.... छान लिहिलंय !
अश्या जुन्या गोष्टी आठवल्या की हळवं व्ह्यायला होतं !
तुमच्या स्तुत्य उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा !
जागतिक टपाल दिनाच्या हर्दिक शुभेच्छा
प्रतिक्रिया
+१
उत्तम
शुभेच्छा
थोड्या वेळासाठी नॉस्टॅल्जिक झालो पण...
साजिद भाउ पोस्टमनला फुल
वाह
छान!
जागतिक टपाल दिनाच्या हर्दिक शुभेच्छा
लेख आवडला.... छान लिहिलंय !