Welcome to misalpav.com
लेखक: गुल-फिशानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काहीतरी नविन वाचायला मिळेल अशी आशा वाटते आहे. थोडे विस्ताराने लिहीलेले वाचायला आवडेल. म्हणजे हा लेख अपुरा आहे असे नाही पण पुरेसा नुमायला (व्यक्त झाला) नाही एव्हढंच.

'है औरभी दुनियामे सुखनवर बहुत अच्छे केहते है की गालिब का अंदाजे बयान और' आणखी गालिबचे शेर येऊ द्या त्यांच्यावर शेरे मारणारे मिपा सदस्य खूप भेटतील.

गुड. मिर्झा असदुल्लाह खान गालिब हे एक विद्यापीठ आहे. कब वो सुनता है कहानी मेरी और फिर वो भी जबानी मेरी

दसरा-दिवाळीची मेजवानी मिपावर सुरु झाली म्हणायची. हा शेर स्वतः पूर्ण असला (म्हणजे सौंदर्याचा टीप ऑफ आईसबर्ग सुचवण्यापुरता) तरी ते अव्यक्त सौंदर्य गालीब साहेबांनी आपल्या शायरीत कसं मुरवलं हे वाचण्याची तल्लफ आहेच. पुभाप्र.

संपलं???? सुरु व्हायच्या आधीच? दोन घास तोंडात टाकून काय मस्त टेस्ट आहे म्हणेपर्यंत संपलं? नाय चालणार मियाँ नाय चालणार!