मि.का.
प्रतिसादा साठी दिल से धन्यवाद
आणि तुमची गालिब वर ची मालिका वाचली काय सुंदर लिहिता हो तुम्ही आणि काय हो बंद का केलि यार तुम्ही इतक्या लवकर? प्लिज अजुन लिहा वाचायला मजा येइल .अजुन तुमचे कोठे दुसरे धागे या विषया वरील असल्यास प्लीज कळवा
माझा पासवर्ड चा माझ्या च मुर्खपणामुळे मोठा प्रोब्लेम झाला आहे बहुदा मला मिपा वर नवा आय डी बनवण्या शिवाय काही मार्ग दीसत नाही असो
थेंबाचा मोती बनणे हि मंझील आहे असं नेमकं कुठे म्हटलं आहे या शायरीत? कि थेंबाचे मुक्त विहरणे हेच साध्य आहे, व मगरीचा जबडा वा शिंपला (पिंजरा लोखंडाचा असो वा सोन्याचा) हे दोन्ही त्याच्या या मुक्त जीवनातले अडथळे आहेत, असं काहिसं म्हणायचय गालीबला ?
शी नम्रपणे असहमति व्यक्त करतो कारण असा अर्थ अभिप्रेत असता तर प्रथम मगरी च्या जबड्यांचि clearly negative प्रतिमा आलीच नसति.
आणि दुसर सर्वात महत्वाच म्हणजे ते अतिशय crystal clear limit टाकतात की गुहर होने तक जर विहरणे हे साध्य अभिप्रेत असले असते तर देख्ननेका सिलसीला गुहर झाल्या नंतर ही चालु राहीला असता.
अगदि स्पशट आहे जेव्हा तो म्हणतो की कतरे पे गुहर होने तक. तेव्हा गालिब ला अग्दि उघड म्हनायच की गुहर होणे हि च इछ्हा आहे आनि विहरण हे साध्य अस्ते तर मगरीचा जबडा असा अडथळा आहे असा उल्लेख केलाच नसता हो मला वाटत अर्थ तसा स्प्ष्ट आहे.
मुक्त विहारि
माझे गालिब पेक्षा कवी ग्रेस यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाला असे जवळ जवळ प्रत्येक कविते बाबतच होते डोक्यावरुन जाते
पण मनात फारच खोलवर शिरुन अगदि आतला जो गाभा असतो ना त्याला पार हलवुन सोडते. उदा हि ओळ
सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातुन वाजे
पराभवांच्या पर्वां मध्ये जसे उजळतात राजे
प्रतिक्रिया
वाचनीय
धन्यवाद मि.का.
काय हो बंद का केलि यार तुम्ही
सुंदर.
अर्धवटराव गंभीर वाचना बद्द्ल धन्यवाद
धन्यवाद.
अहो अर्धवट राव
चान चान
सुरेख!
धन्यवाद ज्योति कामतजी
गालिबने हे जे काही लिहिलय ना
माझेही असेच होते
खरे आहे