Welcome to misalpav.com
लेखक: मीराताई | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

देवी शारदा तुमच्यावर नक्कीच अतिशय प्रसन्न असली पाहीजे. एवढं टायपायचं म्हणजे चेष्टा नाही म्हाराजा. आम्ही एक प्रतिसाद बडवताना फाफलतो...

हेच म्हणतो. लेख परत एकदा सावकाशपणे वाचला जाईल.

अभ्यासपूर्ण उत्तम विवेचन. तशी सरस्वती ब्रह्म्याची पत्नी आणि नदीरूपात सुद्धा मानली गेली आहे. पण सरस्वती नदी आता लुप्त झाली आणि भोजशाला आणि शारदापीठ ही शारदेची इतर मंदिरे सुद्धा नष्ट करण्यात आली.

छान विवेचन केले आहे जगभरातील असंख्य कवी, लेखक, कलावंत, नर्तक, संगीतकार, नाटककार इत्यादिंच्या कल्पनाविलासातून निर्माण झालेल्या निर्मितीतील वैविध्य अफाट आहे, त्यातील एक सुंदर अविष्कार.

लेखन आवडले. ही घ्या खास तुमच्यासाठी सेऊणचंद्र यादवाच्या काळातील सरस्वती a ही अजून एक, पेशवेकाळातली a