काही बाही उगीच मोठ्ट्याने बोलू नका हो...
असा विचारी सल्ला काही स्त्रीवर्गातून आल्याने, मी माझे पीजे आवरते घेतले...
सहज आठवले थायलंड मधे बायकांचा जिथे तिथे सुळसुळाट पाहून मला तिथले पुरुष करतात तरी काय? असा पेच पडला होता! नेमका याउलट इथल्या स्त्रिया कुठेही दिसत नव्हत्या! याचा अचंबा वाटला...
थाय़लंड - पटायाला अल कझारचा विविध नृत्याचा बहारदार कार्यक्रम पाहून आल्यावर तेच सुंदर सौष्ठवाचे व रंगबिरंगी पोषाखाचे कलाकार पाहून खुष व्हायला होत होते, पण त्यांनी तोंड उघडून बोलायला सुरवात केली की हे तर सगळे स्त्री वेषातील पुरूष असल्याचे समजताच दुधात मीठ पडल्या सारखा चेहरा अनेकांचा झाला होता.
त्या सफरनाम्यावर लिहायचे राहिले त राहिले... असो.
प्रतिक्रिया
मस्त लिहीले आहे...
वाचते आहे, जरा आणखी सविस्तर
>>>बोलेरो' टाईप गाड्यांचा
बोले तो ...
उत्तम
छान!
घी देखा पर बड़गा नहीं देखा...
जरा कळताच काढा
मस्त!!!
प्रेशर कुकरच्या रबरी रिंगा
दुबईच्या दुनियेत कामे करायला