Welcome to misalpav.com
लेखक: arunjoshi123 | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लिखाण्,ईतके की नववधु आणि लेखक आणि त्यान्चा मेहुणा यानी तिघांनी मिळुन शेवटी आमचेच धर्मांतर झाले का ? असे वाटायला लावले.

अगदी खुसखुशीत आणि एकदम वेगळंच! अजिबात काहीही माहिती नसलेल्या पद्धतींबद्दल काही ऐकायला मिळाले. आणि त्यावरची तुमची टिप्पणी खासच आहे एकेक! इम्फाळ बद्दल, तिथल्या पद्धतींबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. असंच खुसखुशीत अजून लिहा!

आपण स्वतःला धार्मिक 'मानत नसलो' तरी दुस-या धर्माची चाचपणी आपण एका विशिष्ट दृष्टिकोनातून कशी करतो (आपल्याही नकळत) याची कल्पना देणारं लेखन. धर्मातले वाद अनेकदा 'धर्मातले' नसतात तर केवळ दोन संबंधित व्यक्तींमधले असतात हे अनेकदा पाहिलेलं आहे. अर्थात 'मैतेयी' धर्माची शिकवणूक अशी आहे की तुम्ही भांडणार तरी काय? तरीही मणिपूरला इतकी सारी हिंसा भोगावी लागते आहे - हेही विशेषच! तुमच्या लेखामुळे मणिपूरच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या :-)

पूर्वेत्तरेतला धर्म कसा आहे हे लेनिनचा पुतळा पाडल्यानं चर्चेत येत आहे. माझा प्रत्यक्षानुभव वर आणत आहे. -------------- शिवाय लोकांना माझं ललित आवडतं हे मला नि त्यांना २०१३ मधे माहित नव्हतं.