मोक्ष हेच ध्येय का असलं पाहिजे?
प्रत्येक मनुष्याचे जीवनध्येय हे सुख मिळव्णे हेच असते.( अन्य जाणिवा पुरेश्या विकसित झाले नसल्याने प्राणि सुद्धा शारिरिक सुखासाठीच धडपडत असतात !)आणि आपल्या पूर्वसूरिनी जन्म- मृत्युच्या पल्याड जाणे हे परम सुखाचे आहे हे शोधून काढले आहे.. हाच तो मोक्ष , जिथले सुख अविनाशी, चिरस्थायी आणि पूर्ण आहे. म्हणून तिथे जाणे हीच परमावधी !
समजा , तुम्हाला एकदम वाईट्ट स्वप्न पडले , तुम्ही स्वप्नात असेपर्यंत तुम्ही अगदी अस्वस्थ, दु:खी असता! जागे झाल्यावर तुम्हाला हायसे वाटते ! किंवा, तुम्ही अगदी रंगून जाऊन सिनेमा / नाअटक पहात असता, नायकाच्या जागी स्व तः ला पाहात असतो त्याची दु: खे आप्ली असतात ,सिनेमा संपल्यावर मात्र आपण भानावर येता आणि मनाशी म्हणता , हट, ये तो सब झूट है !
एकदा ज्ञान झाल्यावर हे सारे जग ही एक नाटक शाळाच आहे आणि आपण वेगे वेगळ्या भूमिका करत आहोत हे ध्याणात येते. नाट़कात जसे भूमिका करताना नटाला पूर्ण जाणीव असते की ही भूमिका म्हणजे मी नव्हे , मी कुणीतरी वेगळा आहे ! तद्वत ज्ञानी माणसे आपली भूमिका या जगात जगत असतात. त्यात कसले सुख आणि दु: ख !
हे ज्ञान होण म्हणजेच मो़क्ष !
समर्थांच्या काळी सिनेमा नव्हता , म्हणून त्यानी चित्रांची उप्मा दिली आहे !
प्रतिक्रिया
"त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !"
बरेच दिवसांनी लिहिलं आहेत
मोक्ष..
मोक्ष हेच ध्येय का असलं पाहिजे?प्रत्येक मनुष्याचे जीवनध्येय हे सुख मिळव्णे हेच असते.( अन्य जाणिवा पुरेश्या विकसित झाले नसल्याने प्राणि सुद्धा शारिरिक सुखासाठीच धडपडत असतात !)आणि आपल्या पूर्वसूरिनी जन्म- मृत्युच्या पल्याड जाणे हे परम सुखाचे आहे हे शोधून काढले आहे.. हाच तो मोक्ष , जिथले सुख अविनाशी, चिरस्थायी आणि पूर्ण आहे. म्हणून तिथे जाणे हीच परमावधी ! समजा , तुम्हाला एकदम वाईट्ट स्वप्न पडले , तुम्ही स्वप्नात असेपर्यंत तुम्ही अगदी अस्वस्थ, दु:खी असता! जागे झाल्यावर तुम्हाला हायसे वाटते ! किंवा, तुम्ही अगदी रंगून जाऊन सिनेमा / नाअटक पहात असता, नायकाच्या जागी स्व तः ला पाहात असतो त्याची दु: खे आप्ली असतात ,सिनेमा संपल्यावर मात्र आपण भानावर येता आणि मनाशी म्हणता , हट, ये तो सब झूट है ! एकदा ज्ञान झाल्यावर हे सारे जग ही एक नाटक शाळाच आहे आणि आपण वेगे वेगळ्या भूमिका करत आहोत हे ध्याणात येते. नाट़कात जसे भूमिका करताना नटाला पूर्ण जाणीव असते की ही भूमिका म्हणजे मी नव्हे , मी कुणीतरी वेगळा आहे ! तद्वत ज्ञानी माणसे आपली भूमिका या जगात जगत असतात. त्यात कसले सुख आणि दु: ख ! हे ज्ञान होण म्हणजेच मो़क्ष ! समर्थांच्या काळी सिनेमा नव्हता , म्हणून त्यानी चित्रांची उप्मा दिली आहे !+ १००