IPv6 हे IPv4 चं पुढचं version आहे. साधारणपणे १९८८ पासून इंटरनेटचा सगळा डोलारा IPv4 वर उभा असल्याकारणाने त्याची क्षमता आता जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे इंटरनेट संशोधकांनी IPv6 बनवलंय. हळूहळू करत IPv4 वरून IPv6 वर इंटरनेट शिफ़्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे.
अगदी.. खरं तर IP म्हणजे Internet Protocol. V4 म्हणजे version 4. प्रथम ने म्हटल्या प्रमाणे ८८ पासून IPv4 वापरात आहे. यामध्ये IP address हा ४ भागात विभागलेला असतो. जसा आपल्या मिपाचा IP address आहे 198.148.112.73
आणि ipv6 address खालील प्रमाणे असतात
थोडक्यात काय तर..

(चि.आं.सा)
प्रतिक्रिया
जबरद्स्त...
उत्तम लिहित आहेस रे.
मस्त!
पैसा ताई,
ओक्के!
अगदी.. खरं तर IP म्हणजे
अगदी.. खरं तर IP म्हणजे
मस्त माहिती कोमले...
वाचतोय...
इतर भागांसारखीच मोलाची माहिती
पाषाणभेद,
छान माहिती .