आता बास म्हणायची वेळ आणणारी काही लेखने आठवून कदाचित त्या मानाने ही स्फूटे फारच आखूड व लांडी वाटतात, असा आपली होरा असावा.
ज्या गोष्टींचा आवाका टिचभर त्याला मिठमिरचीची फोडणी देऊन मिया मुठभर दाढी हातभर असा प्रकार व्हायचा. थोडक्यात गोडी राहाते म्हणतात.
नाचणार्या कारंज्यांना मुख्यतः हिंदी गीतांचा साज
असेलही, आम्ही तेथे काही मिनिटांचे नृत्य पाहिले कदाचित त्यावेळी हिन्दी संगीताची वेळ नसावी.
शिवाय परदेशात गेल्यावर तेथील संस्कृतीची ओळख झालेली मला व्यक्तिशः आवडते. भारतात आले की भारतीय गीत - संगीताचा मारा चालू असतोच, असो.
विशाल...?
... वर काही वात्रट प्रतिसाद आला नाही?... बुर्ज खलिफाचा व एक फोटो फव्वारा पाहतानाचा टाकावासा वाटतो.
लाल लाल भडक फरारीच्या प्रचंड जालात आम्ही फोटो काढण्यात रंगलो होतो तोवर राहूल मुत्थांनी पटकन तेथील पुढच्या दिवसाची शो व अन्य थरारक खेळाची तिकिटे काढून घरच्यांना खूश करून टाकले. दुसऱ्या दिवशी आम्ही रेंगाळत काही बाही खरेदीचा बहाणा करून झाल्यावर जवळच्या पुरणमल हॉटेलात भोजनाचा स्वाद घेता घेता, राहूलच्या घरच्यांनी फरारी वर्डच्या वेगवेगळ्या खेळातील चित्तवेधक थरार अनुभवून त्या कहाण्या सांगताना राहूलजींपाशी गराडा पडला...
प्रतिक्रिया
मस्त झक्कास...
+१
+१
+१
खजूराचे झाड आवडले .
विशाल ...?
फरारी वर्ल्ड राहिलेच की