Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@ जयंत कुलकर्णी मनापासून धन्यवाद... २ गोष्टींसाठी... १. एका अप्रतिम गोष्टी साठी.. आणि दुसरा २. वेळेवर सगळे भाग टाकण्यासाठी.. (आमचा छगन कधी संपणार कुणास ठावुक)

जे. के. सर... अनेकानेम धन्यवाद. मस्त चालु आहे सफर. संगणकासमोर बसुन केवळ शब्दांच्या सहय्याने अवलीयांच्या निसर्गभमंतीत सामील होणे तुमच्यामुळे शक्य होतय.

छान लेखन (अनुवाद नाही म्हणत मुद्दाम) सुरु आहे. जयंतराव लेखमाला पूर्ण करतात असा अनुभव असल्यानं फक्त पुढच्या भागाची वाट बघतोय एवढंच म्हणतो.

भन्नाट मजा येऊ लागलीय ! भाग भरभर टाकत असल्याने अधिक मजा. आधि केलेल्या गुगलफोटोवर चित्रे टाकायच्या विनंतिचा विचार करता आला तर पहावा. धन्यवाद !