Welcome to misalpav.com
लेखक: हर्षद खुस्पे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ह्या अशाच काही सकारात्मक कथा असतील तर अजून लिहा.... आमच्या किंचीत विचारसरणीला त्याचीच जास्त गरज आहे...

खरं तर हि सत्यकथा आहे. फक्त नाव बदलेले आहे. बाकी त्यांचा घरचा व वंशजा बद्दलचा उल्लेख खरा आहे. बाकी उरले ते की अश्या माणसांचे सिस्टिम मध्ये होते तेच ह्यांचे झाले. महाराष्ट्रामधील एका प्रसिद्ध देवस्थानमध्ये ह्यांची नेमणुक झाली.देवस्थानच्या पैश्यामधून विकासकामे हाती घेतली, राजकारणी लोकांचे हितसंबंध न जोपासल्यामुळे त्यातुन गडचिरोली येथे बदली पण झाली.

जबरी कथा. जमावासोबतच त्या पुढार्‍यांनाही तसे झोडपायला पाहिजे होते अशी एक भाबडी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करून मी माझा प्रतिसाद आवरता घेतो.

आमी पण यत्र तत्र नाय पण कुट कुट प्रतिसाद सिंचयामि

चांगली होती कहाणी... जनतेनेही असे अधिकारी प्राणपणाने जपले पाहिजेत

धन्यवाद, खरं तर पोलीस अधीक्षक सुद्धा तसेच धडाडीचे होते. दुर्दैवाने अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झाले.