साहेब, हा कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे ? ह्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे का ? नसेल तर तुम्ही लेखकाची किंवा त्यांच्या वारसांची परवानगी घेऊन मराठी पुस्तक काढा.
मी आगाऊ नोंदणी करण्यास तयार आहे. भावानुवाद वाचून "पाडस" ची आठवण झाली.
अवांतर : "पाडस" कोठे मिळेल काय ? मी मुंबई आणी ठाण्यात बर्याच लायब्रर्या / दुकाने पालथी घातली पण मिळाले नाही. कोणी माहिती देऊ शकेल काय ?
ठाण्यातल्या दुकानांची माहिती नाही, पण मी क्रॉसवर्ड मधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही क्रॉसवर्ड मध्ये मिळेल, अन् उपलब्ध नसेल तर ते आणून देतात..
किंवा ऑनलाईन पण मागवता येईल.
कहाणी मस्त आहे... मजा येतेय वाचायला.
पण ही कहाणी कोरियातली की रशियातली ? बहुतेक सगळ्या माणसांची नावे रशियन आहेत. आणि हांका तलाव तर रशिया-चीनमध्ये विभागला गेलेला आणि कोरियन सीमेपासून ३००-४०० किमी दूर आहे.
धन्यवाद ! पण हे चित्र आणि इतर चित्रेही मला दिसत नाहीत !
शक्य असल्यास चित्रे गुगलबाबावर टाकावीत. कारण इतर ठिकाणची चित्रे (फ्लिकर, मेडियाफायर, इ) सगळ्या वाचकांना दिसत नाहीत असा सूर बर्याचदा प्रतिसादातून दिसतो. मीही त्यातला एक ! मस्त लेखातली चित्रे पहायला मिळाली नाही कि मजा जरा किरकिरी होते म्हणूनच केवळ हे लिहित आहे.
प्रतिक्रिया
हा पण भाग मस्त जमला आहे...
वाचतो आहे..
जयंत कुलकर्णी
"देरसू उझाला'. पाडस्पासून
ठाण्यातल्या दुकानांची माहिती
सर,
कहाणी मस्त आहे... मजा येतेय
जो प्रदेश अर्सिनिएव्हने पालथा
धन्यवाद ! पण हे चित्र आणि इतर
वाचतोय
सुन्दर
मस्तच!
सुरेख. आवडले.