Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वा! देरसू! माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक. तुम्ही सुरेख लिहिलं आहे. चित्रपटाची एकेक फ्रेम तंतोतंत डोळ्यांसमोर आली. पाहतेच आता चित्रपट परत. :-) पुढच्या भागाची वाट पाहते.

अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं. इतकं प्रत्ययकारी वर्णन! मस्तच!