Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

देरसू शहरात जाणे अशक्यच होते. हाच शेवट अपरिहार्य होता. देरसूबरोबर एका वेगळ्याच जगाची सफर घडली. धन्यवाद!

सर्वच चराचर सृष्टीला 'माणूस' संबोधणारा देरसू खरोखरीच भावला. वेगात पूर्ण केलेली मालिका आवड्ली. अतिशय ओघवत्या भाषेतील लिखाणामुळे कोठेही संथपणा जाणवला नाही मूळ लेखक आणि भाषांतरकार या दोघांचेही हे यश आहे. अभिनंदन!.

देरसूच्या कथेशी पूर्ण अ‍ॅटॅच झालो आहे !! पुन्हा पहिल्या भागापासून वाचली .. अशी सुंदर कथा दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !!