Welcome to misalpav.com
लेखक: बलि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लिहिताना लठ्ठ लिहिले तरी उच्चार मात्र लट्ठ असाच होतो, चेकवून पहा. जसे लिहितो दु:ख, उच्चार तदनुसार पाहिजे दुह्ख, पण केल्या जाणारा उच्चार दुक्ख.

त्या लठ्ठ बाइला बजावले का.... की भाजी विकत घेताना २-४ रुपड्यांची घासाघिस करायची नाही ते ? पिझ्झा खात खात जाड होताना कसा हात सढळ सोडला होता ते...>

दुष्काळाचे कारण आणि परिणाम एकाच दिवशी पहिल्याने हा विरोधाभास लक्षात आलेला आहे…. दोन्ही बायका वेगवेगळ्या दिवशी बघितल्या असत्या तर बरे झाले असते… (अवांतर -तुमची बायकांच्या बाबतीतली निरीक्षणशक्ती अफाट आहे…असो…सांभाळून रहा…कायदे बदललेत…)

दुष्काळाचे कारण आणि परिणाम एकाच दिवशी पहिल्याने हा विरोधाभास लक्षात आलेला आहे
अगदी बरोबर