अनिवासी असल्याने अनेकदा प्रत्यक्ष कट्यावर जाणे होत नाही मात्र वृत्तांत आवर्जून वाचला जातो ,
एक सल्ला असा होता की दिवाळी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मिपाकरांना एकत्र कट्टा करायला मिळावा म्हणून महाराष्ट्रातील एखादे नवे , उपेक्षित पण दर्जेदार पर्यटन स्थळी कट्टा सहल आयोजित केल्यास , नवीन स्थळासोबत नविन ओळखी सुद्धा वास्तविक जीवनात होतील.
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
त्याच सुमारास मुंबईत असलो तरी १७ ला जमेल असं वाटत नाही :( - मात्र जमलंच तर नक्की हजेरी लावून जाईन. गेल्या फेरीच्या वेळी गविंनी आयोजित केलेला पॉप टेट्स, कोरम मॉलचा कट्टा अजून आठवतो.
(आजकाल) पॉपटेट्स नको. तेथे पॉप संगीताचे सूर उच्चरवात चालू असतात त्यामुळे घसा फोडून बोलावे लागते वर पदार्थाचे दर दुप्पट असतात. गर्ल/ बॉय फ्रेंड बरोबर "इन"किंवा "हिप" आहोत दाखवायला ठीक आहे. "मिसळ पाव" किंवा "कट्टा" संस्कृतीशी फटकून राहणारे लोक जास्त दिसतात.
असे माझे वैयक्तिक मत आहे कारण अलीकडेच तेथे जाण्याचा योग आला.
विक्रोळी पॉपटेट्स पासून थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला कैलाश मॅन्शन म्हणून बिल्डींग आहे. तिथे साल्स पिझ्झा म्हणून आहे. पॉपटेटस सारखीच जागा, फक्त दुपारी १२ ते रात्री १२ हॅप्पी अवर्स असतात. (पॉपटेट्स मध्ये दुपारी २.४५ ते संध्याकाळी ७.१५) शिवाय पॉपटेट्स ला स्पर्धा म्हणून काढलेलं असल्यामुळे दर पॉपटेट्स पेक्षा निदान २५% स्वस्त आहेत, आणि बरीच जास्त व्हरायटीसुद्धा आहे.
शिवाय कर्णकर्कश्श संगीताऐवजी मोठ्या स्क्रीनवर आवाज बंद ठेऊन क्रिकेट किंवा फूटबॉलच्या मॅचेस सुरू असतात.
Pop Tate's विषयी एका दर्शनात असा समज होणे साहजिक आहे. पण त्या संगीताचा त्रास नसलेला वेगळा सेक्षन असतो.
बाकी इन किंवा हिप आहोत असे दाखवण्यासाठी हाही गैरसमज आहे. इथे टेस्ट अफलातून आहे. शो शा साठी जाणे हे ठिकाणावर अवलंबून नसून ते जाणार्याच्या हाती आहे.
आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही तेथे दुसर्याच्या आमंत्रणावर गेलो होतो आणि एकंदर रागरंग तसा दिसल्याने वरील प्रतिसाद दिला. आपण आमंत्रण दिल्यास नक्की येउन आमच्या मतात सुधारणा करण्यास आनंदच होईल.
प्रतिक्रिया
कट्टा मला जमेल..
मी नक्की येणार..
कट्ट्यास शुभेच्छा.
नक्की जमेल..
मला...
दिवस / वेळ पाहून सांगेन!
असा एक तरी कट्टा चुकवु नये!
शुभेच्छा!
मी येणार
मेहुणे मेहुणे
दिवस / वेळ पाहून सांगेन!
तारीख...
हे काय ...
"दुपारचं जेवण
दिवाळी स्पेशल कट्टा आणि तारीख
अहो किसनद्येवा.
दिवाळीत काहीजण बाहेरगावी
तरी पण...
(No subject)
१० तारखेला असेल तर मग
कट्ट्याची नोंद करून ठेवली आहे
हेच म्हणणार होतो.
कट्ट्यास शुभेच्छा.
माझ्याहि कट्ट्यास शुभेच्छा.
कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
ठिकाण...
शुभेच्छा!
कट्ट्यास शुभेच्छा!!!
नान्यास शुभेच्छा !!!!
ओक्के....
स्पा वगळता ?
होय...
होय...
९९% येणार
डोंबिवली मुंबईत?
उप्स, ठाण्याचे पुणे झाले..
शुभेच्छा
१७ तारीख जमेल का?
१७ ला हरकत नाही...
अनिवासी असल्याने अनेकदा
सतरा चालेल
शुभेच्छा
हायला डोंबिवली चा जिल्हा ठाणे
पॉपटेट्स
पॉपटेट्स
त्यापेक्षा साल्स उत्तम.
Pop Tate's विषयी एका दर्शनात
टेस्टबद्दल +१
आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही
__/\__ मानगये उस्ताद..
Pagination