प्रचंड उत्कंठावर्धक आणि सस्पेन्सही जबरदस्त. पाच पिल्ले पडद्यावर उतरायची आहेत. त्यातली कोणती टिकतील? कोणती गळतील? अगदी बिग बॉस स्टाइल रिअॅलिटी शो. 'आगे पर्देपर' ची वाट पहातो आहोत.
गवि,
भाग्यवान आहात तुम्ही. सहसा अत्यंत दुर्मिळ पक्ष्याने (चकवा-चांदण) तुमच्या घरी वस्ती केली आणि तुमचे अस्तित्व लक्षात येऊन देखील घरट्याची जागा बदलली नाही किवा अन्डी फोडुन टाकली नाहीत हे महत्वाचे. (बंगालमधील समजुतीनुसार या पक्ष्याच्या घरट्या खाली गुप्तधन सापडते म्हणतात)
या लेखावरून 'श्री मारुती चितमपल्ली' यांच्या 'उलुक वेळ' या अत्यंत सुंदर लेखाची आठवण झाली.
नथूगुग्गुळ घेतलेले दिसत नाही...
असो...
हा असा स्वतःहून तोंडावर पडायचा ठेका आपण घेतलाच आहे....तर आम्ही तरी काय करणार?
मुद्दाम हून जास्त गहन विचार केला की असे होणारच.....
नळी फुंकली सोनारे अन पालथ्या घड्यावर पाणी.
मुद्दाम गहन विचार करूनी टंकती ट्रोल वाणी.....
(स्मॉल पेगर)
११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि ११.४९ ला तुमची सारवासारवी... म्हणजे वारंवार करायला लागल्याने अश्या सारवासारवीची चांगलीच सवय झालेली आहे हे सिद्ध झालेय ! :) ;)
हेच घुबड महिनाभरापूर्वी आमच्या घराजवळ पाहिले होते. अगदी कमी उन्चीवरुन स्मोरुनच उडत गेलं. उत्सुकतेनी आम्ही त्याच्याकडे बघत उभे राहिलो तर लाजून या झाडावरुन त्या झाडावर पळत ( उडत) होतं... शेवटी कुठेतरी लांब पळालं.... :(
अवांतरः घरातल्या पाली पकडून त्यांना दिल्या तर खातायत का चेक करा.. :P
समोरच्या घराच्या भिंतीवर बसलेली ३-४ घुबडे रोज रात्रि पाहतोय, अगदी जमिनीपासुन ५ फुट उंचीच्या कट्यावर आरामात बसलेली असतात.
@मनिम्याऊ क्या बात है! सच हय किया ? वर उल्लेखलेल्या घुबडाचे घरटे माझ्या मित्राच्या घरावरच आहे, सांगुन टाकतो त्याला आजच खोदकाम सुरु कर म्हणुन!
उद्योग आवडला.
त्या घुबडीणीची पिल्ल जेवत नसली की ती त्यांना सांगत असेल. "गुपचुप खा गविकाका बघतायत"
आणि घुबडबुवा आले की गाणं म्हणेल "इथ नको तिथ जाउ आडोशाला उभ राहु"
घुबडबुवा :- का?
घुबडकाकु :- गवि बघत्यात
स्वगतः- च्यायला ह्या टेक्नॉलॉजी मुळे माणसाची प्रायव्हसी तर हरवलीच आहे आता पक्षांनापण प्रायव्हसी दुर्मिळ ठरणार.
अच्छा तर या घुबडा बद्धल तुम्ही बोलला होतात तर ! :)
काय म्हणातात ते.. हं. क्युट आहे हो. ;)
जाता जाता :- तंत्र-मंत्र प्रकारात घुबडाचा बळी दिला जातो, यांच्या नखांनाही या उलट्या उध्योगाय मागणी असते. मला वाटतं बहुतेक हिंदुस्थानात तांत्रीक विधीसाठी सर्वात जास्त ठार मारला जाणारा हा पक्षी आहे.
हो...बरोबर, पण माझ्या माहिती नुसार काही तांत्रिक विधींना घुबडच लागते. कोंबडीचा बळी दिला जातो पण अनेकदा ती प्रथा किंवा उतारा किंवा इतर कोणत्या कारणासाठी दिला जातो.
दिवाळी = घुबडांचे प्राण धोक्यात
दसरा = वन वर्यावरण धोक्यात
होळी = पाण्याचा गैर वापर
गणपती = प्रदूषण
गरबा = ध्वनी प्रदूषण
थोडक्यात काय तर, पाकीस्तान आणि बांगला देशात जशी सामाजीक सुधारणा केली आहे तशीच भारतात पण करायचे ठरलेले दिसते...
असो....
हातात घड्याळ कशाला
प्रार्थनेची वेळ लक्षांत ठेवायला
उतारा वेगळा आणि तांत्रीक विधी वेगळे....
म्हणजे लिंबू तेच
पण आधी जीन्/व्होडका ह्यांत घालायचे
आणि
मग जास्त झाली की. उतरावलायला वापरायचे.....
असो....
आपण आपले घुबड आणि घुबडी बघू या...
गवि रॉक्स आणि मिपाकर टॉक्स....
हे असे वेगळे विषय असतात म्हणूनच इथे येण्यात मजा आहे.
(मुद्दाम पाव्/अर्धा नॅनो मेंदू खाजवून ट्रोलिंग करणार्यांना असे काहीतरी कधीच देता येणार नाही....)
वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. त्यामुळे तुमची पहायची उत्सुकता अन घुबडाला सुरक्षीततेची हमी. पण सिक्सथ सेन्सने जाणवत असणार कुणीतरी पहातय ते.
एक बाहेर आलय पिल्लु तेंव्हा बाकिची दोन अंडी उघडायला सुरवात झाली आहे.
नशिबवान आहात गवि.
राग आला किंवा शिव्याशाप द्यायचे झाल्यास गळ्याखालच्या भागाची हालचाल करून घुबडीण काहीतरी पुटपुट करताना दिसते घुबडीण. या व्हिडिओमध्ये पहा:
आज दिवसभरात आणखी पिल्लू बाहेर आलेलं दिसलं नाही पण आहे ते जिवंत आहे इतकंच . बाकी अधुनमधून घुबडाची सर्वांगाची साफसफाई चालू आहे. पिल्लाच्या वरच घुबडीण बसत असूनही ते दबत कसं नाही कोण जाणे.
मला तरी वाटते ती कावळ्याला उत्तर देते आहे. हा चिडण्याचा आवाज नाही या बाबतीत मी खात्री देतो.
त्या पिल्लाला तिने तिच्या पाया मध्ये घेतले असेल असे मला वाटते, घुबडाचे पाय (म्हणजे त्यांच्या पंजा खूप मोठा असतो.) त्या पोकळी मध्ये ते पिल्लू निवांत असेल.
गवि अतिशय स्तुत्य.. तुमचं मनापासून अभिनंदन..
केवळ तिथे त्यांची अंडी आहेत म्हणून घुबडासारखा प्राणी घरात आलाय अन्यथा इतक्या सहज घुबड घरात येत नाही, दरम्यान त्याच्या मुलांना लगेच काही खाणं मिळायची सोय करु शकाल (म्हणजे उंदीर किंवा तत्सम काही जवळ ठेवणं वगैरे..) शिवाय पक्षीमित्र (सर्प मित्रांच्या चालीवर) किंवा एखाद्या संस्थेला सांगून जास्तित जास्त सुकर होईल त्या घुबडांचं हे पाहाता येईल का.. जर बाबा-घुबड येत नसेल/येऊ शकत नसेल आणि आई-घुबड शिकार करण्यापेक्षा संरक्षणावरच सगळा वेळ देत असेल तर पिल्लांची उपाशी पोटी तडफड बघवणार नाही.. त्यांच्या नैसर्गिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ नकोय हे कळतय पण ते घरात आलेत अंडी घालायला तेव्हा काहीतरी करणं (नुसतं बघत बघण्यापेक्षा) प्राप्य वाटतं.. !
आज चिकन ब्रेस्टचा कच्चा बोनलेस तुकडा दिला. पण तिला कळलंच नाही . बघितलाच नाहीन.
शिवाय गव्हाणी घुबड हा काही तितका एन्डेन्जर्ड पक्षी नसावा माझ्या मते. मुंबईत तरी पुष्कळ असावीत. त्यामुळे त्याचा conservation group असेल असे वाटत नाही
अगदी हेच विचार मनात आले होते.
आता गवि कुठे उंदीर मारत बसणार म्हणुन थोडं बोनलेस चिकन (जर गवि मांसाहारी असतील तर) घरात आणुन ठेवावं असा आगावू सल्लाही दिला होता. :P
मेल्या माझ्या शेजारी बसून माझ्यासोबत एकाच वाडग्यातून कालिमिरी मुर्ग, पहाडी कबाब, चिकन आफताब आणि बेवडा चिकन हे सर्व पदार्थ एकाच वेळी खाल्लेस ना एकेकाळी? तरी तुला असली शंका?
(आपण दोघे सोडून बाकीचे सर्व भुकेले राहिले होते ते.. आठवलं का आता? )
पुराव्याने शाबीत करीन.. कुठे गेला तो विमें?
नाहीतर साक्षात श्री.रा.रा. नीलकांत होते की बाजूला..
प्रतिक्रिया
भन्नाट..
खरच भारी ... जमल्यास विदेओ ओं
वेगळाच विषय हाताळायला मिळतोय
सहि.... पुढचे अपडेट्स पण देत
प्रचंड उत्कंठावर्धक आणि
असेच म्हणतो.
आयला
अपशकुनी????..... नव्हे भाग्यवान
हा पिंगळा नावाचा पक्षी आहे
पिंगळा, spotted owlet वेगळं.
मी तुमचे नॉलेज तपासत होतो
अद्याप आपण...
+११११११११११११११११११११
११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि
मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक.
हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड
हेच घुबड महिनाभरापूर्वी
रोचक.
ं मानो या ना मानो...
व्हिडीवो यु ट्युब वर टाकुन
उत्तम
क्या बात! क्या बात!! लैच्च्च
+१
*****
मस्त उद्योग
+ १
मस्त...
अच्छा तर या घुबडा बद्धल
पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा...
हो...बरोबर, पण माझ्या माहिती
आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या
आयला हे काय चालले आहे तरी काय?
थोडक्यात काय तर...
अत्यंत वेगळा आणि छान लेख अहे.
नेहमीप्रमाणे....
पुढे काय झाल?
वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली.
नशिबवान आहात गवि.
छान कल्पना! बघुया पुढं काय
घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ
21 Oct evening update
व्हिडिओ मध्ये पाण्याच्या
मला तरी वाटते ती कावळ्याला
मस्त..
आज चिकन ब्रेस्टचा कच्चा
फेसबुक ग्रुप
+१
थोडं बोनलेस चिकन (जर गवि
बेवडा चिकन?
ते जाणून घ्यायला मुंबईत यावे
Pagination