Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माणसाने लावलेला सर्वात महत्वाचा शोध म्हणून सर्वात जास्त मते "वीज" या विषयाला मिळतील. दुसरा क्र. संगणकाचा न लागता माहिती जालाचा लागेल व फारतर तिसरा संगणकाचा. पहा पटतं का !

एकीकडे गवि आणि एकीकडे सोत्री.... आज तो मजा आयेगा... बाकी मुद्दाम गहन विचार करुन ट्रोलिंग करणार्‍यांपेक्षा हे 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' घंटा पटीने उत्तम...

मराठीत सर्वच विषयांवर लिहिणार्‍या एका आवृती जायंट लेखकाची आठवण झाली. :)

नाही हो ! मुळ मालकांच्या परवानगीने आम्ही सुद्धलेखनाला / व्याकरणाला फाट्यावर मारायला शिकलो आहोत.

काहीही म्हणा पण त्यांची मनात आणि अर्थात ही २ जबरदस्त पुस्तके आहेत ... ( लहानपणी मला उत्तर हवय ( बहुतेक निरंजन घाटे ) अशा नावाची पुस्तक वाचायचो अन काहीतरी शिकावे अशी प्रेरणा मिळायची त्या पुस्तकांनंतर मोटीव्हेट करणारी मराठीतली पुस्तके हीच !!)

काही कोटी लोकां मधले हे एक उदाहरण. त्याच्यावरुन काही निष्कर्ष काढू नका. जॅक ऍन्ड्राका चे विकि किंवा गूगल नसते तर काही अडले नसते, त्याला ध्यास होता आणि त्यामुळे त्याने ही माहीती पुस्तकातुन शोधुन काढली च असती. बाकीच्या गूगल/ वीकी पंडीतांना हे लागू होत नाही. बील गेटस ने कॉलेज सोडुन दिले म्हणजे सर्व कॉलेज सोडणारी किंवा कॉलेजातुन काढली जाणारी मुले बिल गेटस होत नाहीत.

परफेक्ट! काहीही करु नका! 'ठेविले अनंते तैसेची रहावे',शोल्लीट! - (भारावलेला) सोकाजी

हजार तर्‍हांची माहिती उपलब्ध असतेच. तिचा कसा वापर करायचा आणि किती विश्वास कशावर ठेवायचा हे वपरणार्‍यावर अवलंबून असते. त्या पोराची शाबास!

पुस्तकांत छापलेलेच ऑथेंटिक अन करेक्ट ज्ञान, अशी आयडिया पचायला जरा कठीण आहे. आजकाल अनेक पिअर रिव्ह्यूड संशोधने जालावर उपलब्ध आहेत, गूगलून सापडतात. अनेक मूळ लेख सरळ जालावरच प्रकाशित केले जातात. तेव्हा पांडित्यासाठी पुस्तकांवरच विश्वास ठेवायचा, तर ससून समोर एक पुस्तकांच्या टपर्‍यांची रांग पूर्वी असे, त्याची आठवण झाली ;)