Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अतिशय श्रवणीय आहे हे संगीत. इतके दिवस कस काय माहीत नव्हत? आला वर्दीचा आवाज मुळत: अतिशय गोड आहे, अन हिंदी उच्चार अतिशय स्पष्ट. मस्तु!

त्याच्या संकेतस्थळावरून हयाजान ची गाणी डालो करून ऐका. ही गाणी निदान आपल्याला माहित असलेली, शब्दांचे अर्थ उमजणारी आणि आधी अनेकदा कानावरून गेलेली असल्यामुळे श्रवणीय आहेत. पण हयाजानची गाणी त्यातला मधला मध्यपूर्व संगीताचा बाज, अरबी शब्द असल्यामुळे अर्थ न कळतासुद्धा मनात बसतात.

एकाच कलाकाराने (जेसन यांग) Game of Thrones थीमचे बरेच व्हायोलिन पीसेस वाजवून ते जोडून केलेला हा व्हिडिओ आठवला: