नोकरीचा बायोडेटा फॉर्म सांगणारा मुलगा धन्य!
नर्मविनोदी, खुसखुशीत लिखाण! पिवशे, डरने का नै! तुला आवडेल असा कोणतरी एक दिवस येईल, तेव्हा तुला कळेलच आपसूक!
१. मला अहो वगैरे नका हो म्हणु ताई :)
२. माझी बरीच प्रगती झालेली आहे ;)
पण अशा कैच्यकै अपेक्शा असणार्या मुलीसुध्धा बघितल्या आहेत....काहीवेळेस अगदी इंजिनीअर मुलीसुध्धा "माझ्या आईबाबांनी जसे सांगितले आहे तसेच मी करते...तेच बरोबर" अशा मेंटालीटीने बोलतात (त्यात वाईट काहीच नाही) पण बर्याचदा असेच नजरेस आले की त्या मुलींना स्वताचे मत नव्हते...
जिल्बुषा तू महान हैस! =))
@खापराच तोंड असत तर फुटुन गेल असत एव्हाना " अशी आजी नेहमी चिड्वायची मला आज त्याच खापराच्या तोंडातुन चुकार शब्द बाहेर फुटत नव्हता >>> =)) काय उपमा! =))
प्रचंड ह ह पु वा होत्ये अजुनंही! =))
बाकिची परतिक्रीया शांण्त झाल्याणंतर!
पियुसे, क्लीक का जो तू बोलता है न वो एकदम सही ही भिडु, जब तक अंतर आत्मा से आवाज नही आती तब तक का. पो. करती रह और दिल कि डगर खुली रख… क्या मालूम तेरा राजकुमार कब उस डगर पे घोडे पे स्वार होके आ जाये, बाकी बोले तो एकदम ढासू लेख हुयेला है तेरा…
क्या ट्विटी यह सब क्या चलरेला हय ? ;) सब्बीच बोलते मेरुकु नय करना,नय करना... लेकिन अंदरसे सबको मंगताच है की नय ? ;)
तो अभी एकदम सेटिंग-वेटिंग जमाके सुमडीमे कोंबडी पकडलेने का क्या ? ;) बोले तो एकदम सह्ही लडका देखके बँड बजा देने का ! ;) अब तुमको तो यक्सपीरीअस भी बोहोत होगयेला है...बोले तो लडका देखने का, तो अगली बार टेंशन वेंशन लेने का नय... परफेक्ट लडका लगा तो उधरीच बोल डालने का, क्या ? अभो वो सब तो तुमको मालुमिच हय... ;)
तो पहिला गेला ते बरच झालं. स्वतःच अस एक वाक्य नव्हत त्याच्या बोलण्यात. इंग्लीश साला!
बर ! लिहायची स्टायल एकदम फंटुश का काय म्हणतात ती, अन एक सल्ला, पिवशे का.पो. ला मिपा स्टाइल बोलायच नाही. काय? अश्यान पसंत पडलेल स्थळपण पळुन जाईल. नाहीतर मग समभाषिक मिपाकर शोधा, म्हणजे काय बोलताय ते एकमेकाला कळेल काय?
लेखातले पंचेस अगदी मस्ताड. अन लेखन अगदी मनापासुनच.
आवडल हे वे सां न ल
मस्तच झालाय की........ एकदम अॅप्रोच-ओरिएंटेड लेखन...... म्हणून जास्त आवडले.:)
एक फु.स.: असले इंग्रजी फाड-फाड फाडणार्या जनतेपासून जरा सांभाळून रहा.... 'मला पहा अन फुलं वाहा' अशी कॅटेगरी असते ही बर्याचदा.... ;)
व्वा! अगदी कुरकुरीत लेख्/अनुभवकथन. स्वगतची वाक्ये मिपाच्या धोरणात बसवायला बरीच सेन्सॉर केलेली जाणवताहेत.
पुढील कांदापोहे कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा.
एकमेकांची मने एका कांदापोहे कार्यक्रमात काय पण अर्ध आयुष्य उलटलं तरी समजत नाहीत. शेवटी एकमेकांवर झालेले संस्कार वैवाहिक जीवनाला यशस्वी/अयशस्वी बनवितात. असो.
मिपावर असलेल्या स्वगृह, श्री गणेश लेखमाला, साहित्य, चर्चा, काव्य, पाककृती, कलादालन, भटकंती, नवे लेखन, मदत पान, आम्ही कोण? आदी सदरांच्या जोडीनेच, आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या, 'कांदे-पोहे' सदराला स्थान देऊन मिपा सदस्यांच्या/त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या/नातेवाईकांच्या 'लग्न जुळविणे' विषयक समस्या सोडविण्यास मदत करण्याचे सामाजिक कार्य मिपाने करावे असे सुचवितो.
एकमेकांची मने एका कांदापोहे कार्यक्रमात काय पण अर्ध आयुष्य उलटलं तरी समजत नाहीत. शेवटी एकमेकांवर झालेले संस्कार वैवाहिक जीवनाला यशस्वी/अयशस्वी बनवितात.
टाळ्या .. स्वानुभावाने सांगतो , हे अगदी खरे आहे ! चांगला ( अनुरुप या अर्थाने ) जोडीदार मिळणे हे केवल भाग्य आहे ! या बाबतीत आमच्या मातोश्रींनी खूप चांगले संस्कार केले होते. लग्नापूर्वी आपल्या पाल्याची सर्वांगीण तयारी करु घेणे ही महत्वाची बाब आता अस्तंगत होत चालली आहे.... !
बाकी लेख आवडला . का.पो. चे माझे कार्यक्रम आठवले..
> "जास्त चाफत बसले की चिंगळ्या हाती लागतात " : दुरच्या नात्यातली खोचक आजी.
> " लाडु कधी ? " पड्ला का कूणी पसंत ? "
फेसबुकवर वाचलेला, "आता तुझा नंबर कधी" असे विचारणाऱ्या आज्यांना गप्प करण्यासाठी जबरी उपाय म्हणजे जर कधी की त्या कुणाच्या अंत्यष्ठीला भेटल्या तर त्यांना विचारायचे 'आता तुमचा नंबर कधी? '
लेखाचा आशय आवडला, पण हल्ली मराठीतल्या काही शब्दांचा वापर भलतीकडे होतो असे वाटते.
आपण दीलेले उत्तर चुक आहे की बरोबर हे सांगण्याआधी छोटुसा ब्रेक घेतल्यावर हॉट सीटवर बसलेला स्पर्धक जसा चेकाळत असेल ना तसेच काहीसे माझे झाले.
चेकाळणे हा शब्द टेन्शन मधे आलेल्या व्यक्तीला वापरत नाहीत. अतिआनंदाने उत्तेजित होऊन कोणी वागत असेल तर तो 'चेकाळला' असे म्हणायची पद्धत आहे. हे म्हणजे, मिपावर 'संकेताक्षर बोलवा' असे जे लिहिले असते (मागवा हा शब्द असूनही) तसे वाटले.
- तिरशिंगराव टीकाकारणे
प्रतिक्रिया
पिवडे क्रमशः टाकाया इसरलीस
नेहमी सारख्या कांदे पोह्याची
लै भारी!
चायला बर्याच पोरिंच्या
अरेच्चा!
१. मला अहो वगैरे नका हो म्हणु
एकच सांग तर
बर्वीणकाकू यांनाच पाहिजे
जिल्बुषा तू महान हैस!
पियुसे, क्लीक का जो तू बोलता
मस्त झालाय लेख
क्या ट्विटी यह सब क्या चलरेला
मस्त. लिहीलय. एकदम फ्रेश
सुंदर
क्या बात!! कांदेपोहे एकदम
मस्त लिहीलयस गं!
वा
खुसखुशित लेख गो पिवशे.
छान
एकदम मस्त...
अपुन किसकुच हा नही बोलेंगे लाइफ का सवाल हे भाई
तो पहिला गेला ते बरच झालं.
लेखन आवडलं. तुला मनाजोगा
मस्त लेख
मस्त लेख.....
पुढच्या वेळी त्याच त्या कांदे
मस्त लेखन !!
मस्त!!!!
अरे मस्त लिहीलंय.
मस्तच
.@'मला पहा अन फुलं वाहा'>>>
शुभेच्छा..
सर्व प्रतिसादकर्त्यांचे अन
खुमासदार लेखन.
ह्म्म...
एकमेकांची मने एका कांदापोहे कार्यक्रमात काय पण अर्ध आयुष्य उलटलं तरी समजत नाहीत. शेवटी एकमेकांवर झालेले संस्कार वैवाहिक जीवनाला यशस्वी/अयशस्वी बनवितात.टाळ्या .. स्वानुभावाने सांगतो , हे अगदी खरे आहे ! चांगला ( अनुरुप या अर्थाने ) जोडीदार मिळणे हे केवल भाग्य आहे ! या बाबतीत आमच्या मातोश्रींनी खूप चांगले संस्कार केले होते. लग्नापूर्वी आपल्या पाल्याची सर्वांगीण तयारी करु घेणे ही महत्वाची बाब आता अस्तंगत होत चालली आहे.... ! बाकी लेख आवडला . का.पो. चे माझे कार्यक्रम आठवले..पुढील वाटचालीसाठी शुभेच्या ग
मी फ़क्त एवढंच म्हणेन... "बच
मस्तच
डिनरला येता का मॅडम ? बिल मी
@ अप्पा lolzzzzz
पिवडे,
नाव अप्पा असलं तरी माणूस २
पिवडे टैम्प्लिज हा!
या तो गोऽडा बोलो या तो चतुरऽ!
लेख
सहमत
करणार काय ना?