महानगर पालिकेच्या हद्दी प्रमाणे केलेला उत्तम...
म्हणजे,
मुंबई महानगर पालिका
ठाणे महानगर पालिका
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका.
वगैरे वगैरे
अजुन काही मत-मतांतरे आली तर उत्तम...
उत्तम कल्पना !
मात्र फक्त एका किंवा काही विभागांकरिता डेटाबेस बनविण्याऐवजी सगळ्या कट्टोत्सुक मिपाकरांचा एकच डेटाबेस बनवला तर जास्त उपयोगी ठरेल.
एक्सेल शीटवर असल्याने तो सॉर्ट करून विभागवारही वापरता येईल. शिवाय काही कट्ट्यांना आजूबाजूच्या विभागातले सदस्यही येतात असे कट्टावृत्तांतावरून दिसते (उदा. मुंबई कट्ट्याला ठाण्याचेच नव्हे तर पुण्याचे सदस्य येतात, इ.), ते वगळले जाणार नाहीत. परदेशी सदस्यांचीही सोय होईल... त्यांच्या सुट्टीच्या दरम्यान असलेल्या जवळपासच्या (अगदी त्यांच्या मूळ गावातिल नसला तरी) कट्ट्यांना त्यांना हजेरी लावता येईल. मध्ये एकदा मिपासंमेलनाची कल्पनाही आली होती... त्यालातर हा डेटाबेस आवश्यकच आहे.
दर ३/४ महिन्यातून एकदा तरी कट्टा करावा असे आमचे (डोंबिवली करांचे) ठरत आहे.रीतसर आम्ही त्याचा धागा काढूच.पण दर वेळी कट्टा झाला की हमखास एक्/दोन जण विचारतात, आम्हाला का नाही बोलावले?
आम्हाला उगाच कानकोंडे होते.बरे त्यांचे काहीही चुकत नाही.
म्हणून मग आम्ही हा डाटाबेस बनवायचे ठरवले.
इति डोंबिवलीकरांचे म्हणणे समाप्त.
=============================================
सगळ्या मिपाकरांचा डाटाबेस पण हवा का?
हो, हवाच.
१. जर कुणाला काही सामाजिक काम करायचे असेल, तर त्याला हा डाटा उपयोगी पडू शकतो.
२. हा डाटा फक्त अॅडमिन कडेच असावा.(कुणाचे डो़के कुठे चालेल काही सांगता येत नाही.)
==================================================================
तुम्ही पण पुणेकर वाटते. >>>>>>>>>>>
हो मी पुणेकरच आहे.
खूप पुणेकर आहेत इथे. >>>>>>>>>>
अभिमान मोड ओन { पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात बर्याचदा :) } अभिमान मोड ऑफ
मस्कत महानगरपालीकेच्या क्षेत्रातील 'मस्कत कट्टा डाटाबेस' माझ्या जवळ तयार आहे. तो खालील प्रमाणे:
अनु. क्र. १
सदस्य नांव प्रभाकर पेठकर.
भ्रमणध्वनी क्रमांक ( +९६८)९९३६५७६९
खाद्यआवड काहीही चालतं.
दारू आवडीने ढोसतो.
विनोद शाकाहारी/मांसाहारी दोन्ही आवडतात.
यायचे आहेच आणि सवडीने येणार.
अ.आ. कडून मुहुर्त काढणार, त्यांच्या बरोबर रविवार साजरा करणार.सकाळी मिसळ, मग जुना बाजार, मग बादशाहीत जेवण.
जेडी बरोबर साप पकडायला जाणार.
तुमच्या बरोबर मनसोक्त भटकणार.
आणि
चौरांकडे हादडत बसणार.
धन्या, पुणे ३० चे अन्न खावे लागेल.
अन्नास नावे ठेवायची असल्यास बेसीनचा रस्ता ही पाटी लावण्यात येईल.
लसणीच्या चटणीतही साखर टाकण्याची आमच्याकडे पद्धत आहे.
पांचट जोक मारायचे असतील तर आगाउ कळवावे. साउंड प्रूफ खोलीची सोय करण्यात येईल. पण आमचा खर्च फक्त
अन्नाचा असल्याने या यांत्रिक करामतीचे पैसे अभ्यागताना द्यावे लागतील.
आमचे कडे शाकाहारच दिला जातो. माउसा हारासाठी गळ घालू नये.
ज्याना चपटी शिवाय जमतच नाही. त्यांचे साठी ग्लासभर पाण्यात थेंब भर बीअर ओतायची सोय करू. ( हे जरी अन्नात येत नसले तरी बिअरचे पैसे लाजेकाजेस्तव लावणार नाही )
आपला खवचट राजा - ( आजोबा, काका, साडू मेहुणा ई नात्यांची अवगुंठित )
बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो त्या प्रमाणे ह्याही कट्ट्यास शुभेच्छा , १७ ला जमणे अशक्य
मागे भर दिवाळीत ठाणे कट्टा झाला होता तसा झाल्यास नक्कीच हजेरी लावण्यात येईल
कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे याविषयी मिपाकर मार्गदर्शन करत आहेतच पण डेटाबेस व्यवस्थापनासाठी काही टिप्स…
मिपाकरांची माहिती व्यनि / चेपू मार्फत गोळा करण्यापेक्षा google forms वापरून गोळा केल्यास वाचकांना होणारे इतर त्रास (ठेंगा दिसणे) वाचतील.
तसेच google forms हे google excel सोबत synchronize करता येत असल्याने बाकीच्या कटकटी वाचतील( माहितीचे वर्गीकरण / विशिष्ठ नावांचा शोध घेणे) , दुसरं असा कि सर्व माहिती मेघावर साठवली असल्याने संपादक मंडळ वा इतर कट्ट्याच्या आयोजाकांसोबत माहितीची देवाण - घेवाणसुद्धा सोप्पी होईल .
मुक्त विहारि
या धाग्याच्या नावात "कट्टा" शब्द असायाला हवा होता. म्हणजे काहि लोकांना लगेच कळले असते. माझ्या स्नेहसंमेलनाच्या धाग्याल्या ज्या लोकांनी प्रतिसाद दिलाय ते लोक पण कट्याल्या यायाला उत्सुक आहेत याची नोंद घ्यावी.
डोंबिवलीकर मिपाकरां पुरताच सीमीत ठेवणार आहोत.
जेणेकरून आम्हाला दसरा/दिवाळी/कोजागिरी निमीत्ताने एकमेकांना भेटता येईल.जे परदेशी असतील त्यांना , ते जेंव्हा इथे येतील तेंव्हा भेटता येईल, ह्या साठी हा डाटा बनवायचा आहे.
आमच्या दृष्टीने आता ( हं ) उशीर झाला नाहीतर आणखी एक वेगळाच डोंबिवलीचा डेटाबेस मागून घेतला असता तुमच्याकडून !
फडके रोड वरून बर्याच वेळा गेलेला - चौ रा .
आम्ही अनिवासी असलो तरी भारतात आल्यावर बर्याचदा
डोंबिवलीत पडीक असतो कारण माझा व माझ्या मातोश्रीचा जन्म डोंबिवली चा आहे ,
तेव्हा ह्या डेटाबेस मध्ये आमची वर्णी लागली तर आम्ही उपकृत होऊ ,
जेव्हा कधी भारतात येणे होईल तेव्हा डोंबिवलकर ,थाकुर्लीकार मिपाकरांना भेटायचे आहे.
अवांतर
आपली डोंबिवली ची अस्मिता जपणारी डोंबिवली वर आधारित एक कविता आंजा वर फिरत आहे , ती येथे कुणी अडकवली तर ह्या धाग्याला चार चांद लागतील.
प्रतिक्रिया
चांगली कल्पना आहे .डाटाबेस
माझ्या मता प्रमाणे...
शुभेच्छा
व्यवस्थित पणे राबवुन तडीस नेण्याचाच,,,,,
आयड्या चांगली हाय!
एफ. वाय. आय.
तो सिक्रेट ग्रुप असल्याने....
वोक्के. व्यनी ला उत्तर दिले
मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो.
@आयला आमचा भंकस करायचा स्वभाव
उत्तम कल्पना !
माझे मत....
नमस्कार
( खास पुणेरी कट्ट्याच्या
अरे व्वा!!!
अभिमान मोड ओन
पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात
(स्वगत : काडी टाकून झाली.) >>
@म्हंजी आता म्या काड्या
@ अ.आ.
@आता पुण्या कट्ट्याचा पण
अगदीच काही नाही तर निदान....
बाकी पुणे कट्टे दर विकांताला
मस्कत कट्टा डाटाबेस.
...
आपण अजिबात येवू नका....
*****
मु.वि.
२/३ जणांचे आले आहेत....
मुवि,
पुण्यात...
हाहा.
हायला... आम्ही काय गाढवं
पुणे ३० चे अन्न
माउसा हारासाठी गळ घालू नये.
तशी माझी पुण्यात बरीच ठिकाणे आहेत...
बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच
नक्की येणार.....
बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो
कट्ट्याला यायला आवडेल
मना मना तू ऐन पुण्यातल्या
आगोबाशी सहमत आहे.
कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे
पॉईंट नोटेड....
मुक्त विहारि
हा डाटाबेस सध्यातरी फक्त...
आता उशीर झाला...
फडके रोड , डाटाबेस...
आम्ही अनिवासी असलो तरी भारतात
पुण्यातसुद्धा असा कट्टा व्हावा